2 उत्तरे
2
answers
कोरोना लस घेणे कोणावरही बंधनकारक आहे का?
6
Answer link
कोरोना लस घेणे हे बंधनकारक नाही.
तुमची इच्छा नसेल तर तुम्ही कोरोनाची लस घेतली नाही तरी चालेल.
बऱ्याच लोकांना लसीची ऍलर्जी असते, तर काहींना लसीची भीती असते, असे लोक जर लस घेण्याची इच्छा ठेवत नसतील तर त्यांना कुणी बळजबरीने लस देऊ शकत नाही.

पण शक्यतो असे करू नये, जर काहीही अडचण नसेल तर उगाच आडमुठेपणा करून लस घेणार नाही असा हट्ट करण्यात काही शहाणपणा नाही.
0
Answer link
नाही, भारतात कोविड-19 लस घेणे कोणावरही बंधनकारक नाही.
लसीकरण ऐच्छिक आहे. याचा अर्थ असा आहे की लस घ्यायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे.
अधिक माहितीसाठी, आपण आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: