राजकारण करार आंतरराष्ट्रीय करार

शेंगेन करार केव्हा करण्यात आला?

2 उत्तरे
2 answers

शेंगेन करार केव्हा करण्यात आला?

0
शेंगेन करार

    हा करार 1985 साली केला गेला ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या पाच युरोपियन देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरीत्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.
उत्तर लिहिले · 28/4/2021
कर्म · 55350
0

शेंगेन करार 14 जून 1985 रोजी जर्मनीतील शेंगेन येथे करण्यात आला.

हा करार पाच युरोपीय देशांनी केला होता:

  • बेल्जियम
  • फ्रांस
  • जर्मनी
  • लक्झमबर्ग
  • नेदरलँड्स

या कराराचा उद्देश सदस्य राष्ट्रांच्या सीमांवर तपासणी कमी करणे आणि लोकांची मुक्तपणे हालचाल सुलभ करणे हा होता.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620

Related Questions

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाल अधिकार संहितेला भारत सरकारने कोणत्या कलमांतर्गत मान्यता दिली?
ब्राझील येथे 1992 मध्ये झालेल्या पर्यावरण व विकास परिषदेतील कराराच्या मुख्य बाबी काय होत्या?
शेंगेन करार हा कोणत्या देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला?
भारताने सिंधू पाणी वाटप करार काय आहे?
भारताने स्वीकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार कोणते?
अमेरिकेने माघार घेतलेला 'पॅरिस करार' हा नेमका काय आहे?