दिनविशेष दिनदर्शिका जीवनशैली ध्येय

नवीन वर्षाच्या संकल्पना कशा असाव्यात?

2 उत्तरे
2 answers

नवीन वर्षाच्या संकल्पना कशा असाव्यात?

8
*‼️पुढील  संपूर्ण  एका  वर्षासाठी  आजपासून  नवीन  संकल्प  करा.‼️*
      
१)  प्रथम  स्वतः वर  प्रेम  करा.
२)  वडिलधा-यांना  मान  द्या.
३)  बचत  करायला  शिका.
४)  निरोगी  राहण्यासाठी  प्रयत्न  करा.
५)  चांगला  मित्र  परिवार  वाढवा.
६)  व्यसनांपासून  दूर  रहा.
७)  भक्तीमार्ग  अवलंबा.
८)  समाजसेवा  करा.
९)  आपल्या  मागे  आपली  आठवण  काढणारी  माणसे  आहेत,  याची  सदैव  जाणीव  ठेवा.
१०)  सल्ला  घेऊनच  प्रत्येक  काम  करा.
११)  आजच्या  तरूण  पणावरच  उद्याचे 
वृद्धत्व  अवलंबून  आहे.  हे  विसरू  नका.
१२)  मागा  म्हणजे  मिळेल,  आणि  शोधा  म्हणजे  सापडेल.  या  प्रमाणे  वागल्यास  पुढेच  जाल.
१३)  यशोगाथांचे  वाचन  करा.
१४)  नैसर्गिक  जीवन  जगा.
१५)  आयुष्य  फार  लहान  आहे.  प्रत्येक  क्षणाचा  आनंद  घ्या...
*‼️आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा..‼️*
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.l
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व
दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.
19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
*मी एक मनुष्य ( जण सेवा हीच ईश्वर सेवा )..‼️*
उत्तर लिहिले · 1/1/2021
कर्म · 1905
0

नवीन वर्षाच्या संकल्पांसाठी काही उपयोगी कल्पना:

  • आरोग्य सुधारणे:
    • नियमित व्यायाम करणे (NHS)
    • आहार सुधारणे (Mayo Clinic)
    • पुरेशी झोप घेणे
  • नवीन कौशल्ये शिकणे:
    • नवीन भाषा शिकणे (Duolingo)
    • संगणक कौशल्ये सुधारणे
    • एखादे वाद्य वाजवायला शिकणे
  • आर्थिक नियोजन:
    • बचत खाते उघडणे
    • खर्च कमी करणे
    • गुंतवणूक करणे
  • सामाजिक संबंध सुधारणे:
    • कुटुंब आणि मित्रांना वेळ देणे
    • नवीन मित्र बनवणे
    • सामाजिक कार्यात सहभाग घेणे
  • स्वयं-सुधार:
    • नवीन छंद जोपासणे
    • नकारात्मक विचार टाळणे
    • ध्यान आणि योगा करणे

हे काही सामान्य संकल्प आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार संकल्प निवडू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

एम ए पी नुसार 2030 पर्यंत बारावी पर्यंत सामान्य पट नोंदणीचे प्रमाण (Gross Enrolment Ratio) किती असेल आणि उद्दिष्ट काय ठेवण्यात आले आहे?
शालेय स्तराचे उद्दिष्ट कोणते आहेत?
तुमच्या भविष्यातील ध्येयांविषयी लिहा?
विजय अथवा यश संपादन करावयाचे असल्यास काय करावे?
आपले ध्येय कसे निश्चित करावे?
माझी खूप मोठी स्वप्नं आहेत ती कशी पूर्ण करू?
आपले ध्येय साधण्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती?