4 उत्तरे
4 answers

वसाहत म्हणजे काय?

2
वसाहत म्हणजे समान विचार असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन एकाच ठिकाणी स्थापन केलेली वस्ती किंवा आळी होय. थोडक्यात वसाहत म्हणजेच एकाच पद्धतीच्या समाजाचे गृहवसन करण्याचे ठिकाण आहे.
उत्तर लिहिले · 3/4/2021
कर्म · 30
2
वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्‍या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो. उदा - इंग्रज
उत्तर लिहिले · 15/10/2020
कर्म · 6750
0

वसाहत म्हणजे एखाद्या देशाच्या लोकांनी दुसऱ्या देशाच्या भूभागावर जाऊन तेथे कायमची वस्ती करणे आणि आपले वर्चस्व स्थापित करणे.

थोडक्यात:

  • एका देशाने दुसऱ्या देशावर केलेले राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वर्चस्व.
  • वसाहतीमुळे मूळ रहिवाशांचे शोषण होते.
  • वसाहतवादाचा उद्देश हा साम्राज्य वाढवणे आणि नैसर्गिक संसाधने वापरणे असतो.

उदाहरण:

भारतावर ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली आणि अनेक वर्षे राज्य केले.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5280

Related Questions

इंग्रज शासनाने वसाहतींवर कोणते निर्बंध लादले होते?
अमेरिकन खंडातील युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतींचा आढावा द्या?
वसाहतवादामुळे मागास देशांवर झालेले परिणाम लिहा?
भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण?
वसाहतवादाची व्याख्या लिहा आणि वसाहतवादाचे तोटे लिहा?