प्रेम व्यक्तिमत्व ज्योतिष प्रेम आणि संबंध

माझ्या नशिबात एखादा प्रियकर खरं प्रेम करणारा आहे का?

2 उत्तरे
2 answers

माझ्या नशिबात एखादा प्रियकर खरं प्रेम करणारा आहे का?

4
हो हो नक्कीच आहे. कारण तुम्ही चांगले व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मुलगी आहात, प्रेम हे केले जात नाही ते आपोआप होते, मग नंतर ते मिळवल्यावर आपल्या मनावर अवलंबून आहे टिकवावे की नाही, आजच्या युगात खऱ्या प्रेमाला जागाच नाही, जो तो स्वार्थ शोधतो, तुम्हाला मी चांगले व्यक्तीमत्व असलेली मुलगी याकरिता म्हटले की तुम्ही खरे प्रेम करणारा असे लिहिले, म्हणजे तुम्ही खरे प्रेम करायला तयार आहात, हे ऐकून आनंद झाला. तुम्हाला नक्कीच खरे प्रेम करणारा मिळेल अशी मी देवाकडे प्रार्थना करेल.
उत्तर लिहिले · 10/10/2020
कर्म · 16390
0
मला माफ करा, पण माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

प्रेम कोणावर आणि का करावं?
प्रेम म्हणजे फक्त आवडणं नाही, जबाबदारी, सन्मान, बांधिलकी, एकमेकांप्रती इमानदारी, समजदारी अशा अनेक गोष्टी प्रेमात असतात का?
प्रेमाचे पवित्र कोणत्या गोष्टीपेक्षा मोठे आहे?
प्यार के बारे में?
प्रेमात का पडतात?
इज्जत जान लेती है मोहब्बत जान देती है याचा अर्थ काय?
नेमकं खरं प्रेम म्हणजे काय? आणि ते कसं ओळखावं?