प्रेम मानसशास्त्र प्रेम आणि संबंध

नेमकं खरं प्रेम म्हणजे काय? आणि ते कसं ओळखावं?

3 उत्तरे
3 answers

नेमकं खरं प्रेम म्हणजे काय? आणि ते कसं ओळखावं?

10
प्रेम की मैत्री??
मित्रांनो जर कोणाला याच उत्तर माहिती असेल तर मला जरा सांगाल का??


हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कशाला म्हणतात प्रेम ??


कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत ??
दिवसरात्र तिचा विचार करण हे प्रेम असत ??
येणार नाही माहित असुनही तिच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत ??
की ती नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत ??


ऑरकुट वर सारख तिच्या प्रोफाइल ला विझिट करणं...
तिचा नंबर डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करणं याला प्रेम म्हणतात ??
मी बोलणारच नाही तिच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करणं याला प्रेम म्हणतात
की तिला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
तिच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात ??


तिच्या एका नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात ??
तिच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात ??
तिच्यासाठी वाटनारया काळजिला प्रेम म्हणतात ??
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात ??


तिच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
तिच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात ??
स्वतःच्याही नकळत तिच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात ??


७ जन्माची सोबत देण्याचे प्रोमिस करून ७ महिन्यात सोडून जान ह्याला प्रेम म्हणतात??
की तिच्या सर्व चूका विसरून तिला माफ़ करणं ह्याला प्रेम म्हणतात??


कुणीतरी सांगाल का मला ??
हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???


प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम करायला?? एकदा आय लव्ह यू बोललं की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे प्रोमिस करायला किती सोप्प आहे...पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते तेंव्हा मग अचानक विसर पडतो त्या सर्व प्रोमिस चा...
प्रोमिस देण्यासाठी काय लागत हो ??? काही दिवसांनी तर हा पण विसर पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी प्रोमिस केल होत...


मला आज पर्यंत हे समजलच नाही की जुनी नाती तुटली म्हणुन काही नवीन नाती जोडायची आणि पुन्हा जुने लोक भेटले की नवीन नाती तोडायची...


या जोड़ा जोड़ी आणी तोडा तोडीच्या खेळामधे कोणाचा तरी जिव जात असतो याच कोणाला काहीच घेण देण रहिलेल नसत.....
                           

उत्तर लिहिले · 17/10/2019
कर्म · 2955
0
खूप छान प्रेमाचा उलगडा केला आहे ,,,,,,,, 👍👍👍👍👍👍
उत्तर लिहिले · 19/10/2019
कर्म · 95
0

खरं प्रेम म्हणजे काय हे समजून घेणे क्लिष्ट आहे, कारण 'प्रेम' ही एक भावना आहे आणि ती व्यक्तिपरत्वे बदलते. तरीही, काही सामान्य घटक आहेत जे खरं प्रेम दर्शवतात:

  • बिनशर्त स्वीकृती: तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्वीकारणे, तुमच्या चुका आणि दोषांसकट.
  • समर्पण: तुमच्या सुख-दु:खात साथ देणे आणि तुमच्या ध्येयांना पाठिंबा देणे.
  • विश्वास: एकमेकांवर पूर्ण विश्वास असणे आणि कोणतीही शंका न घेणे.
  • आदर: एकमेकांच्या भावनांचा, मतांचा आणि सीमांचा आदर करणे.
  • काळजी: एकमेकांची от संपूर्ण काळजी घेणे.
  • समजूतदारपणा: एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या भावनांची कदर करणे.
  • Komunikat (Komunikacja): एकमेकांशी मनमोकळी आणि प्रामाणिक संवाद साधणे.

खरं प्रेम आहे की नाही हे कसे ओळखावे:

  • तुम्हाला सुरक्षित आणि आनंदी वाटते: त्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला सुरक्षित आणि आनंदी वाटते.
  • तुम्ही स्वतःला विसरून जाता: तुम्ही स्वतःच्या गरजांपेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या गरजांना जास्त महत्त्व देता.
  • तुम्ही एकमेकांना प्रेरणा देता: तुम्ही दोघेही एकमेकांना चांगले बनण्यास आणि ध्येय साध्य करण्यास प्रवृत्त करता.
  • तुम्ही भांडता पण लगेचleg samadhan काढता: नात्यामध्ये भांडणे স্বাভাবিক आहे, पण तुम्ही दोघेही समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार असता.
  • तुम्ही भविष्याचा विचार करता: तुम्ही दोघेही भविष्यात एकत्र राहण्याचा विचार करता.

हे काही संकेत आहेत जे तुम्हाला खरं प्रेम ओळखण्यास मदत करू शकतात. पण प्रत्येक नातं वेगळं असतं, त्यामुळे तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या नात्याचं विश्लेषण करा.

टीप: प्रेम ही एक भावना आहे आणि ती वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे, नात्यामध्ये सतत प्रयत्न करणे आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

प्रेम कोणावर आणि का करावं?
प्रेम म्हणजे फक्त आवडणं नाही, जबाबदारी, सन्मान, बांधिलकी, एकमेकांप्रती इमानदारी, समजदारी अशा अनेक गोष्टी प्रेमात असतात का?
प्रेमाचे पवित्र कोणत्या गोष्टीपेक्षा मोठे आहे?
प्यार के बारे में?
माझ्या नशिबात एखादा प्रियकर खरं प्रेम करणारा आहे का?
प्रेमात का पडतात?
इज्जत जान लेती है मोहब्बत जान देती है याचा अर्थ काय?