लैंगिक आरोग्य
आरोग्य
सेक्स पावर कसी वाडवावी ?
मूळ प्रश्न: माझं वय २९ आहे. सेक्स करताना काही क्षणात पाणी निघते. मी माझ्या पार्टनरला संतुष्ट करत नाही. सेक्स पॉवर वाढविण्यासाठी एखादी टॅबलेट सांगा, जी टॅबलेट खाताबरोबर लगेच अर्ध्या तासात माझा स्टॅमिना वाढायला पाहिजे. किंमत पण सांगा?
वीर्यपतन होण्याच्या आधी थोडा pause घ्यावा...थांबावे..मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी...असं थांबून थांबून पुढे गेल्याने वेळ नक्कीच वाढवता येतो...
पण भावनेच्या आवेगामध्ये थांबायचेय नक्की कुठे ते कळले पाहिजे...तेवढा संयम हवा...नाहीतर पहिल्याच झटक्यात काम तमाम झालेच म्हणून समजा !!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers