लैंगिक आरोग्य आरोग्य

माझं वय २९ आहे. सेक्स करताना काही क्षणात पाणी निघते. मी माझ्या पार्टनरला संतुष्ट करत नाही. सेक्स पॉवर वाढविण्यासाठी एखादी टॅबलेट सांगा, जी टॅबलेट खाताबरोबर लगेच अर्ध्या तासात माझा स्टॅमिना वाढायला पाहिजे. किंमत पण सांगा?

3 उत्तरे
3 answers

माझं वय २९ आहे. सेक्स करताना काही क्षणात पाणी निघते. मी माझ्या पार्टनरला संतुष्ट करत नाही. सेक्स पॉवर वाढविण्यासाठी एखादी टॅबलेट सांगा, जी टॅबलेट खाताबरोबर लगेच अर्ध्या तासात माझा स्टॅमिना वाढायला पाहिजे. किंमत पण सांगा?

5
वीर्यपतन होण्याच्या आधी थोडा pause घ्यावा...थांबावे..मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी...असं थांबून थांबून पुढे गेल्याने वेळ नक्कीच वाढवता येतो... पण भावनेच्या आवेगामध्ये थांबायचेय नक्की कुठे ते कळले पाहिजे...तेवढा संयम हवा...नाहीतर पहिल्याच झटक्यात काम तमाम झालेच म्हणून समजा !!
उत्तर लिहिले · 7/9/2019
कर्म · 4700
4
⛔ही मास्टर पध्दत वापरून पहा

(अ) स्त्रीने शिश्नाचे हस्तमैथुन करावे, मात्र वीर्यपतनापर्यंत वेळ येऊ न देता थांबावे.
(ब) ताबडतोब तीन बोटांनी शिश्नाचे पुढचे बोंड दाबून धरावे- यामुळे इंद्रिय सैल व लहान होते.
(क) वरील अ व ब क्रिया परत परत कराव्यात, मात्र प्रत्यक्ष मैथुन टाळावे. शेवटी वीर्यपतन होऊ द्यावे. यामुळे वीर्यपतनाचा काळ वाढू शकतो असा विश्वास निर्माण होतो.
(ड) काही दिवस असेच करून पुरेसा आत्मविश्वास आल्यावर 'पुरुष खाली स्त्री वरती' अशा स्थितीत मैथुन करावे. यातही मधून मधून सैलावून थांबावे व वाटल्यास शिश्नाचे टोक दाबून नंतर सोडावे व मैथुनक्रिया परत करावी.
(इ) याप्रमाणे 'वरती स्त्री'स्थितीत काही दिवस मैथुन करावे.
(फ) यानंतर दोघांनी कुशीवर राहून मैथुन करावे व काही दिवस या पध्दतीने सवय करावी.
(ग) नंतर स्त्री खाली, पुरुष वरती अशा अवस्थेत मैथुन करावे. याप्रमाणे शीघ्रपतनाची भीती नष्ट करता येते.
0

मी डॉक्टर नाही, त्यामुळे मी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट औषधाबद्दल सल्ला देऊ शकत नाही. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

परंतु, काही सामान्य सूचना ज्या तुम्हाला मदत करू शकतात:

  • तणाव कमी करा: कामाचा ताण किंवा इतर कारणांमुळे आलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • पौष्टिक आहार घ्या: फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. जंक फूड टाळा.
  • नियमित व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि लैंगिक क्षमता सुधारते.
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या: सेक्सोलॉजिस्ट (sexologist) किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या समस्येचे योग्य निदान करू शकतील आणि योग्य उपचार देऊ शकतील.

औषधांविषयी माहिती:

बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत, जी लैंगिक क्षमता वाढवण्याचा दावा करतात. पण, ती औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोक्याचे ठरू शकते.

किंमत: औषधांची किंमतbrand आणि chemical composition नुसार बदलते.

टीप: कोणतीही औषधी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?
शरीराची थरथर का होते?
महाराष्ट्रामध्ये फ्री उपचार कोठे होतात?
मेंदूची सूज कमी होऊ शकते का?
माझ्या मुलाचे 6 वर्षांपासून कान वाहत आहे, खूप दवाखान्यात इलाज केला पण काही फरक नाही?
सुखदाई आरोग्यचे महत्वाचे पैलु संगा?