3 उत्तरे
3
answers
गणपतीच्या कुटुंबियांची माहिती द्या?
14
Answer link
*गणपतीचे माता-पिता*
पार्वती आणि महादेव
*गणपतीचे भावंड*
श्री कार्तिकेय (मोठा भाऊ). इतर भाऊ सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा
*गणपतीच्या बहिणी*
अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि.
*गणपतीची बहिण*
अशोक सुंदरी महादेव आणि पार्वतीची पुत्री असल्यामुळे गणपती बहिण असे मानले गेले. हिचा विवाह राजा नहुष यांच्यासोबत झाला होता.
*गणपतीला पाच पत्नि* . रिद्धी, सिद्धी, तृष्टि, पुष्टि आणि श्री.
*गणपतीचे पुत्र*
पुत्र लाभ आणि शुभ.
*नातू*
आमोद आणि प्रमोद.
*अधिपति*
जल तत्वाचे अधिपति.
*प्रिय पुष्प*
लाल रंगाचे फूल.
*प्रिय वस्तू*
दुर्वा, शमी पत्र
*प्रमुख अस्त्र*
पाश आणि अंकुश
*गणेश वाहन*
सिंह, मयूर आणि मूषक.
सतयुगात सिंह, त्रेतायुगात मयूर, द्वापर युगात मूषक आणि कलयुगात अश्व आहे.
*गणेश जप मंत्र*
ऊँ गं गणपतये नम:
*गणपतीची आवड*
मोदक आणि बेसनाचे लाडू
गणपतीची प्रार्थना हेतू
*गणेश स्तुति*
गणेश चालीसा
गणेश आरती
गणेश सहस्त्रनामावली
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

पार्वती आणि महादेव
*गणपतीचे भावंड*
श्री कार्तिकेय (मोठा भाऊ). इतर भाऊ सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा
*गणपतीच्या बहिणी*
अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि.
*गणपतीची बहिण*
अशोक सुंदरी महादेव आणि पार्वतीची पुत्री असल्यामुळे गणपती बहिण असे मानले गेले. हिचा विवाह राजा नहुष यांच्यासोबत झाला होता.
*गणपतीला पाच पत्नि* . रिद्धी, सिद्धी, तृष्टि, पुष्टि आणि श्री.
*गणपतीचे पुत्र*
पुत्र लाभ आणि शुभ.
*नातू*
आमोद आणि प्रमोद.
*अधिपति*
जल तत्वाचे अधिपति.
*प्रिय पुष्प*
लाल रंगाचे फूल.
*प्रिय वस्तू*
दुर्वा, शमी पत्र
*प्रमुख अस्त्र*
पाश आणि अंकुश
*गणेश वाहन*
सिंह, मयूर आणि मूषक.
सतयुगात सिंह, त्रेतायुगात मयूर, द्वापर युगात मूषक आणि कलयुगात अश्व आहे.
*गणेश जप मंत्र*
ऊँ गं गणपतये नम:
*गणपतीची आवड*
मोदक आणि बेसनाचे लाडू
गणपतीची प्रार्थना हेतू
*गणेश स्तुति*
गणेश चालीसा
गणेश आरती
गणेश सहस्त्रनामावली
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

1
Answer link

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या..
गणपतीचे माता-पिता
पार्वती आणि महादेव
गणपतीचे भावंड
श्री कार्तिकेय (मोठा भाऊ). इतर भाऊ सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा
गणपतीच्या बहिणी
अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि.
गणपतीची बहिण
अशोक सुंदरी महादेव आणि पार्वतीची पुत्री असल्यामुळे गणपती बहिण असे मानले गेले. हिचा विवाह राजा नहुष यांच्यासोबत झाला होता.
गणपतीच्या पत्नियां
गणपतीला पाच पत्नियां आहे. रिद्धी, सिद्धी, तृष्टि, पुष्टि आणि श्री.
गणपतीचे पुत्र
पुत्र लाभ आणि शुभ. नातू आमोद आणि प्रमोद.
अधिपति
जल तत्वाचे अधिपति.
प्रिय पुष्प
लाल रंगाचे फूल.
प्रिय वस्तू
दुर्वा, शमी पत्र
प्रमुख अस्त्र
पाश आणि अंकुश
गणेश वाहन
सिंह, मयूर आणि मूषक.
सतयुगात सिंह, त्रेतायुगात मयूर, द्वापर युगात मूषक आणि कलयुगात अश्व आहे.
गणेश जप मंत्र
ऊँ गं गणपतये नम:
गणपतीची आवड
मोदक आणि बेसनाचे लाडू
गणपतीची प्रार्थना हेतू
गणेश स्तुति
गणेश चालीसा
गणेश आरती
गणेश सहस्त्रनामावली
चतुराय नमः।
गणपतीचे बदलते स्वरूप
गणेशलोक किंवा स्वर्गलोक
ज्येष्ठा गौरींचे विविध रूप (फोटो)
... म्हणून गणपतीला वाहत नाही तुळस
जाणून घ्या गणपतीबद्दल 14 गोष्टी.
शिव कुटुंबात गणपती हे त्यांचे पुत्र आहे. त्याच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या दोर्याने बांधलेला आहे. गणपतीचा कुटुंब सुख आणि समृद्धीने परिपूर्ण आहे. जाणून घ्या गणपतीबद्दल 14 गोष्टी:
1. गणपतीचे आई- वडील: पार्वती आणि शिव.
2. गणपतीचा भाऊ: श्रीकार्तिकेय (मोठा भाऊ). तसेच त्यांचे आणखी भाऊ आहे जसे सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा.
3. गणपतीचे 12 प्रमुख नावे: सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्न-नाश, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन.
4. गणपतीची बहीण: अशोक सुंदरी. तसेच महादेवांच्या आणखी कन्याही होत्या ज्यांना नागकन्या मानले आहेत- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि. अशोक सुंदरी ही महादेव आणि पार्वती यांची कन्या असल्यामुळे हिला गणपतीची बहीण म्हटले आहे. हिचा विवाह राजा नहुष यांच्याशी झाला होता.
5. गणपतीच्या बायका: गणपतीच्या 5 बायका आहेत: ऋद्धी, सिद्धी, तुष्टी, पुष्टी आणि श्री.
6. गणपतीचे पुत्र: पुत्र लाभ आणि शुभ व नातवंडे आमोद आणि प्रमोद.
7. अधिपती: जल तत्त्वाचे अधिपती.
8. प्रिय पुष्प: लाल रंगाचे फूल.
9. प्रिय वस्तू: दूर्वा, शमी-पत्रक.
10. प्रमुख अस्त्र: पाश आणि अंकुश.
11. गणपती वाहन: सिंह, मयूर आणि मूषक. सतयुगात सिंह, त्रेतायुगात मयूर, द्वापर युगात मूषक आणि कलियुगात अश्व आहे.
12. गणपतीचा जप मंत्र: ॐ गं गणपतये नम:
13. प्रिय मिष्टान्न: बेसनाचे लाडू आणि मोदक.
14. गणपतीची प्रार्थना करण्यासाठी: गणेश स्तुती, गणेश चालीसा, गणपतीची आरती, श्रीगणेश सहस्रनामावली इत्यादी.
||श्री भुवन सुंदराची आरती||
Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
Marathi
छत्रपती शिवाजी महाराजकोरोना विषाणूमहाराष्ट्र माझाहिंदू धर्मलाईफस्टाईलज्योतिषप्रचलित...कामाचे प्रकरणखाद्य संस्कृतीव्हिडिओक्रिकेटआजचा इतिहासआरोग्यवास्तुशास्त्रफ़ोटो गैलरीनवरात्रौत्सवशिवजयंती
||श्री भुवन सुंदराची आरती||
Webdunia
रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:24 IST)
आरती भुवनसुंदराची,इंदिरावरा मुकुंदाची ||धृ||
पद्मसम पाद्यू गमरंगा ओंवाळणी होती भृंगा,नखमणी स्रवताहे गंगा|
जे कां त्रिविधतापभंगा,वर्तुळ गुल्फ भ्राजमाने, किंकिंनीक्कणित नाद घणघाणीत|
वाकीवर झुणित नेपुरें झनन मंदिराची, झनन ध्वनी मंदिराची ||१||
पितपट हाटकतप्तवर्णी कांती नितंब सुस्थानिं, नाभिची अगाध हो करणी |
विश्व जनकाची जे जननी, त्रिवलीललित उदरशोभा, कंबुगलभाल विलंबित झळाळ |
कौस्तुभ सरळ बाहु श्रीवत्स तरलमणिमरळ कंकणाची प्रीती बहुजडित कंकणाची ||२||
इंदुसम आस्य कुंदरदना अधरारुणार्क बिंबवदना, पाहतां भ्रांती पडे मदना|
सजलमेघाब्धि दैत्यदमना झळकत मकरकुंडलाभा, कुटील कुंतली मयूरपत्रावली|
वेष्टिले तिलक भालीं, केशरी झळाळीत कृष्ण कस्तुरीची ||३||
कल्पद्रुमातळीं मूर्ती सौदामिनी कोटी, दीप्ती गोपिगोपावली भवतीं|
त्रिविष्टप पुष्पवृष्टी करिती,मंजुळ मधुर मुरली नाद,चकित गंधर्व चकित अप्सरा|
सुरागीरीवरा, कर्पूरधरा रतिनें प्रेमयुक्त साची, आरती ओवाळीत साची || ४||
वृंदावनी चियें हरणी, सखे ग कृष्ण माय बहिणीं, श्रमलो भवाब्धिचे फिरनिं|
अतां मज ठाव देई चरणी, अहा हे पुण्याश्लोका, नमितो चरण शरण मी,करुणा येऊ दे विशाळपाणी|
कृष्ण नेणतें बाळ आपुलें राखीं लाज माझी, दयानिधे राखीं लाज माझी ||५ ||
0
Answer link
गणपतीचे कुटुंब:
- गणपती: हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत आहेत. ते बुद्धी, समृद्धी आणि সৌभाग्याचे प्रतीक मानले जातात.
- शिव (महादेव): गणपतीचे वडील, जे विनाशक आणि transformations चे देव आहेत. अधिक माहिती
- पार्वती (देवी): गणपतीची आई, जी शक्ती आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. अधिक माहिती
- कार्तिक (मुरुगन): गणपतीचा भाऊ, जो युद्धाचा देव मानला जातो. अधिक माहिती
- रिद्धी आणि सिद्धी: गणपतीच्या पत्नी, ज्या समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतात.
- शुभ आणि लाभ: गणपतीचे पुत्र, जे शुभता आणि लाभाचे प्रतीक आहेत.
हे गणपतीच्या कुटुंबातील सदस्य आहेत.