2 उत्तरे
2
answers
अन्ननलिकेची लांबी किती असते?
5
Answer link
संपूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरामध्ये अन्ननलिकेची लांबी सुमारे ३० फूट असते. तोंडापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत अन्ननलिका पसरलेली असते. यामधील सर्वात जास्त लांबी ही लहान आतडे व मोठे आतडे यांची असते.
म्हणजे आपली अन्ननलिका ही आपल्या उंचीच्या सुमारे ५ ते ६ पट लांब असते.
