3 उत्तरे
3 answers

गजकर्णावर कोणते औषध आहे जे 2-3 दिवसात गजकर्ण बरे करेल?

11
गजकर्णावर बरेच मलम बाजारात उपलब्ध आहे पण ते काहीच कामाचे नाही असे मी म्हणेल कारण ते सर्वांना च फायदेशीर ठरेल असे नाही काही वेळेस त्या मलम मुळेच गजकर्ण जास्त होते.

जर तुम्ही डॉकटर कडे गेल्यावर तुम्हाला डॉकटर कमीत कमी 200 ते 300 रु च्या गोळ्या औषध लिहून देईल.

त्यामुळे तुम्हला एक घरगुती उपाय सांगतो.
रामबाण आहे आणि थोडा त्रासदायक पण एकाच दिवसात फरक पडेल.

जिथे गजकर्ण झाले आहे तिथे कोमट पाण्याने साबण लावून धुवून घ्यावी व अंग घासायच्या घासणीने घासून साफ करावी (घासणीने घासावेच)
मग ती जागा संपूर्ण कोरडी करावीत 15मी नंतर डेटॉल लिक्विड घ्यावे व गजकर्णावर लावावे त्यामुळे खूप आग होईल पण आग होऊ द्या.

आणि संपूर्ण दिवस ती जागा ही कोरडीच राहील याची मात्र काळजी घ्या

एकाच दिवसात फरक पडेल तुम्हला

उत्तर लिहिले · 25/8/2020
कर्म · 16700
5
कुठलाही आजार असेल तर तो दोन ते तीन दिवसात बरा होत नाही आणि गजकर्ण असेल तर ते दोन ते तीन दिवसात बरं होणे शक्य नाही. गजकर्णावर 'सूर्यप्रकाश तेल' हे औषध माझ्या मते योग्य आहे. मेडिकलमध्ये हे उपलब्ध आहे, कृपया आपण जाऊन आणावे आणि तो उपाय करून बघावा. धन्यवाद! 😊
उत्तर लिहिले · 28/8/2020
कर्म · 640
0
गजकर्णासाठी 2-3 दिवसात आराम देणारी औषधे खालीलप्रमाणे:

ॲंटिफंगल क्रीम (Antifungal Cream):

  • केटोकोनाझोल (Ketoconazole)
  • मायकोनाझोल (Miconazole)
  • क्लोट्रिमाझोल (Clotrimazole)

तोंडाने घ्यायची औषधे (Oral Medicines): जर गजकर्ण जास्त पसरले असेल, तर डॉक्टर तोंडाने घ्यायची औषधे देऊ शकतात.

  • टेर्बिनाफाइन (Terbinafine)
  • इट्राकोनाझोल (Itraconazole)
  • फ्लुकोनाझोल (Fluconazole)

घरगुती उपाय (Home Remedies):

  • लसूण (Garlic): लसणामध्ये ॲंटिफंगल गुणधर्म असतात. लसणाची पेस्ट गजकर्णावर लावल्याने आराम मिळतो.
  • हळद (Turmeric): हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीची पेस्ट लावल्याने गजकर्ण कमी होतो.
  • कोरफड (Aloe Vera): कोरफड त्वचेला शांत करते आणि गजकर्ण कमी करण्यास मदत करते.

महत्त्वाचे:

  • कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • स्वच्छता राखा आणि संक्रमित भाग कोरडा ठेवा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2160

Related Questions

दात मजबूत करण्यासाठी काही उपाय आहेत का?
सेक्स पॉवर कमी करण्यासाठी काय करावे?
आर.सी.एच. कॅम्पच्या आयोजनाकरिता ए.एन.एम. ची भूमिका व जबाबदाऱ्या लिहा?
आपण आपल्या उपकेंद्रात कोणकोणत्या नोंदवह्या ठेवाल?
नव्याने उघडलेल्या उपकेंद्रात आपली ए.एन.एम. म्हणून नियुक्ती झालेली आहे का?
शीत साखळीवर टीपा लिहा?
मन आजारी पडते म्हणजे नेमके काय?