व्यवसाय बेकरी

मला बेकरीसाठी छान नाव सुचवा, मराठीत. हटके असावे?

4 उत्तरे
4 answers

मला बेकरीसाठी छान नाव सुचवा, मराठीत. हटके असावे?

1
गोल्डन बेकरी हे नाव खूप ठिकाणी पाहिले आहे. तसे आपण आपल्या राहत असलेल्या शहराचे नावही ठेवू शकता. म्हणजे लोक जास्त आकर्षित होतील.
उत्तर लिहिले · 25/8/2020
कर्म · 18385
1
तुमचं गाव आहे तेच नाव तुमच्या बेकरीला ठेवा. बिकानेर आहे. किती प्रसिद्ध नाव झाले हे! आपल्याच शहरात आपल्याच नावाचं दुकान असेल तर लक्ष जास्त जातं.
उत्तर लिहिले · 25/8/2020
कर्म · 2480
0
नमस्कार! तुमच्‍या बेकरीसाठी काही हटके नावांची यादी खालीलप्रमाणे:
  • चविष्टCorner - (Chavisht Corner)
  • बेकMasters - (BakeMasters)
  • गोडवाGarwa - (Godwa Garwa)
  • बेकरी Bliss - (Bakery Bliss)
  • यम्मीYummyLand - (YummyYummyLand)
  • केक&Co. - (Cake & Co.)
  • स्वीटSpot - (SweetSpot)
  • डोनटडायनॅस्टी - (DonutDynasty)
  • बेकस्टेजBakeStage - (BakeStage)
  • फजफॅक्टरीFudgeFactory - (FudgeFactory)
तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार नाव निवडू शकता.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

कोल्हापूर मध्ये केक बनवायचे क्लासेस कुठे आहेत?
बेकरी व्यवसाय करायचा आहे, तर तो कमीत कमी खर्चात कसा करावा व त्याचे साहित्य कोठे भेटेल याची माहिती द्या?
बेकरी व्यवसाय करण्यासाठी किती भांडवल आवश्यक असते?
मला बेकरी चालू करायची आहे, त्यासाठी किती भांडवल लागेल आणि किती खर्च येऊ शकतो? बेकरीबद्दल कोणाला माहिती असेल तर कृपया कळवा.
स्वतःचा बेकरी व्यवसाय कसा करावा?
बिस्किट आणि कुकीज मधले फरक सांगा?
आपल्यापैकी कोणाला बेकरी विषयी माहिती आहे का?