2 उत्तरे
2
answers
टेबल टॉप रन वे म्हणजे काय?
2
Answer link
🛬 *'टेबलटॉप रनवे' म्हणजे काय ? विमानांचे अपघात होण्याचे चान्सेस का जास्त असतात ?*
*🔰📶MAHA DIGI | GK.KNOWLEDGE*
🤔 केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर टेबलटॉप रनवे ची चर्चा जास्त होऊ लागली. हा टेबलटॉप रनवे म्हणजे काय प्रकार असतो ते जाणून घेऊ...
🔍 *टेबलटॉप रनवे कशाला म्हणतात ?*
▪️टेबलटॉप रनवे हा एखाद्या पठारावर असतो.
▪️हा रनवे जिथे सुरू होतो आणि संपतो अशा दोन्ही बाजूंना दरीसारखा खोलगट भाग असतो.
▪️या रनवेच्या पुढे जास्त भाग नसतो.
▪️डोंगराळ भागात किंवा टेकडीच्या माथ्यावर टेबलटॉप रनवे असतात.
👀 *भारतात टेबलटॉप रनवे कुठे आहेत ?*
• भारतात कोझिकोड विमानतळा व्यक्तिरिक्त मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरमामध्ये असलेले लेंगपुई विमानतळ येथे टेबलटॉप रनवे आहे.
💥 *अपघात होण्याची जास्त भीती का ?*
🛩️ अनेकदा वैमानिकांना रनवे पठारावर नसून टेकडीखालच्या भागात जमिनीवगत असल्याचा भास होतो आणि यामुळेच अपघात होतात.
🛩️ या रनवेवर लँडिंग करताना किंवा उड्डाण करताना खूप खबरदारी घ्यावी लागते.
👉 *केरळचा अपघात आणि टेबलटॉप रनवे*
● एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर विमान लँडिग करताना घसरले.
● अनेकजण हा अपघात विमातळाचा रनवे 'टेबलटॉप रनवे' असल्यामुळे झाल्याचा अंदाज करत आहेत.
● या विमानात १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते.
● हे विमान कोझिकोड येथे पोहोचले आणि रनवे पार करून भिंतीवर धडकले.
● त्यामध्ये विमानाचे दोन भाग झाले आणि दरीत कोसळले.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

0
Answer link
टेबल टॉप रनवे: टेबल टॉप रनवे म्हणजे असा रनवे जो एका उंच ठिकाणी किंवा डोंगराच्या माथ्यावर बनवलेला असतो आणि ज्याच्या बाजूला खोल दऱ्या असतात. टेबल टॉप रनवेची वैशिष्ट्ये:
भारतामध्ये काही टेबल टॉप रनवे आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:
टेबल टॉप रनवेवर विमान उतरवताना वैमानिकांना विशेष प्रशिक्षण आणि कौशल्ये आवश्यक असतात, कारण येथे धोका अधिक असतो. |