राजकारण आतंकवाद सामाजिक समस्या धर्म

दहशतवादाचा धर्म कोणता आहे?

3 उत्तरे
3 answers

दहशतवादाचा धर्म कोणता आहे?

3
दहशतवाद हा कोणत्या एका धर्मातून तयार होत नसतो. आणि कोणताही धर्म दहशतवाद पसरवण्याचा संदेश मुळीच देत नाही. सगळे धर्म हे शांततेचा संदेश देतात.
उत्तर लिहिले · 6/8/2020
कर्म · 1295
0
आतंकवाद एक प्रकार की हिंसात्मक गतिविधि होती है। अगर कोई व्यक्ति या कोई संगठन अपने आर्थिक, राजनीतिक एवं विचारात्मक लक्ष्यों की प्रतिपूर्ति के लिए देश या देश के नागरिकों की सुरक्षा को निशाना बनाए, तो उसे आतंकवाद कहते हैं। गैर-राज्यकारकों (अंग्रेज़ी: Non-state actors) द्वारा किये गए राजनीतिक एवं वैचारिक हिंसा भी आतंकवाद की ही श्रेणी में आती है। अब इसके तहत गैर-कानूनी हिंसा को भी आतंकवाद में शामिल कर लिया गया है। अगर इसी प्रकार की गतिविधि आपराधिक संगठन चलाने या उसे बढ़ावा देने के लिए की जाती है तो सामान्यतः उसे भी आतंकवाद माना जाता है। यद्यपि, इन सभी कार्यों को आतंकवाद का नाम दिया जा सकता है। आतंकवाद की कोई जाति नहीं होती कोई धर्म नहीं होता, ना कोई भाषा होती है और नाहीं कोई चेहरा होता है। आतंकवाद को किसी भी धर्म से जोड़ा जाना गलत हें
उत्तर लिहिले · 8/8/2020
कर्म · 3445
0

दहशतवादाचा कोणताही धर्म नाही. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही. कोणताही धर्म हिंसा, द्वेष आणि निष्पाप लोकांची हत्या करण्यास परवानगी देत नाही.

दहशतवादी हे कोणत्याही धर्माचे असोत, ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा राजकीय उद्दिष्टांसाठी हिंसा आणि दहशतवादाचा वापर करतात.

त्यामुळे, दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 3000

Related Questions

२०२५ च्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची यादी सांगा?
भारतात 75 वर्षानंतर व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते का?
राजकारण करते वेळी भाषण शैली?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
राजकारणात ओपन जागेवर कोण लढू शकतो?
सरपंचासाठी महत्वाच्या कामासाठी कुठे जाण्याकरिता सरकारकडून काही सोईसुविधा असतात का?
लोकशाही दिनी तक्रार करायची असल्यास किती दिवस आधी अर्ज दाखल करावा?