2 उत्तरे
2 answers

१५ तिथी कोणत्या?

6
नमस्कार
तिथी म्हणजे काय तर मराठी महीना हा अमावस्ये नंतर सुरू होतो व अमावस्ये पर्यंत त्यात ऐकून 30 दिवस येतात जे  दोन पंधरवाड्यात विभागतात
पहीला पंधरवाडा शुक्ल पक्ष व दुसरा पंधरवाडा क्रुष्ण पक्ष म्हणून ओळखला जातो  यात पहील्या व दुसऱ्या पंधरवाड्यात येनार्या 15 दिवसाला तिथी असे म्हणतात त्यांची नावे खालील प्रमाणे

1प्रतिपदा
2 व्दीतीया
3 त्रुतीया
4चतुर्थी
5 पंचमी
6 षष्ठी
7 सप्तमी
8 अष्टमी
9 नवमी
10 दशमी
11 ऐकादशी
12 दुवादशी
13 त्रयोदशी
14 चतूर्दशी
15 पोर्णीमा
नंतर पून्हा प्रतिपदे पासुन  क्रुष्ण पक्ष सुरु व शेवटी 


30 ला येते ती अमावस्या ह्या तिथी पंधरा होत
उत्तर लिहिले · 4/8/2020
कर्म · 1160
0

भारतीय पंचांगानुसार, एका महिन्यात दोन पक्ष असतात - शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. प्रत्येक पक्षामध्ये 15 तिथी असतात. त्या खालीलप्रमाणे:


शुक्ल पक्ष:

  1. प्रतिपदा
  2. द्वितीया
  3. तृतीया
  4. चतुर्थी
  5. पंचमी
  6. षष्ठी
  7. सप्तमी
  8. अष्टमी
  9. नवमी
  10. दशमी
  11. एकादशी
  12. द्वादशी
  13. त्रयोदशी
  14. चतुर्दशी
  15. पौर्णिमा

कृष्ण पक्ष:

  1. प्रतिपदा
  2. द्वितीया
  3. तृतीया
  4. चतुर्थी
  5. पंचमी
  6. षष्ठी
  7. सप्तमी
  8. अष्टमी
  9. नवमी
  10. दशमी
  11. एकादशी
  12. द्वादशी
  13. त्रयोदशी
  14. चतुर्दशी
  15. अमावस्या
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता येतो?
या वर्षी प्रगट दिन किती तारखेला आहे?
देवदिवाळी कधी साजरी होते?
तारीख आणि तिथी यातील फरक काय आहे?