तिथी
1
Answer link
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना
१ चैत्र,
शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७ पासून सुरुवात झाली.
परंतु भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.
भारतीय राष्ट्रीय वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.
इंग्रजी प्रमाणे मराठी चे 12 महिने आहेत
चैत्र | वैशाख | ज्येष्ठ | आषाढ़ | श्रावण | भाद्रपद | आश्विन | कार्तिक | मार्गशीष | पौष | माघ | फाल्गुन
0
Answer link
या वर्षीचा प्रगट दिन 24 मार्च 2024 रोजी आहे.
प्रगट दिन हा ईस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी असतो.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या:
6
Answer link
नमस्कार
तिथी म्हणजे काय तर मराठी महीना हा अमावस्ये नंतर सुरू होतो व अमावस्ये पर्यंत त्यात ऐकून 30 दिवस येतात जे दोन पंधरवाड्यात विभागतात
पहीला पंधरवाडा शुक्ल पक्ष व दुसरा पंधरवाडा क्रुष्ण पक्ष म्हणून ओळखला जातो यात पहील्या व दुसऱ्या पंधरवाड्यात येनार्या 15 दिवसाला तिथी असे म्हणतात त्यांची नावे खालील प्रमाणे
1प्रतिपदा
2 व्दीतीया
3 त्रुतीया
4चतुर्थी
5 पंचमी
6 षष्ठी
7 सप्तमी
8 अष्टमी
9 नवमी
10 दशमी
11 ऐकादशी
12 दुवादशी
13 त्रयोदशी
14 चतूर्दशी
15 पोर्णीमा
नंतर पून्हा प्रतिपदे पासुन क्रुष्ण पक्ष सुरु व शेवटी
30 ला येते ती अमावस्या ह्या तिथी पंधरा होत

🎇❣🌀🎇❣🌀🎇❣🌀
*_m⃠a⃠h⃠i⃠t⃠i⃠_*
_*⭕ आज देवदिपावली अर्थात धाकटी दिवाळी ⭕*_
🎇❣🌀🎇❣🌀🎇❣🌀
____________________________
💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
*_दि. ८ डिसेंबर २०१८_*
*_मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेस देव दिवाळी हा सण साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे बलिप्रतिपदेला जनसामान्यांची दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत असली तरी देवांची दिवाळी मात्र त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला येते._*
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे.*
या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते.
*_ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_*
मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.
त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
हा सण कोकणचा काही भाग, कोल्हापूर जिल्हातील राधानगरी तालुक्यात *वाळवे खुर्द* व पश्चिम भागात मोठया प्रमाणात साजरा करतात.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_

8
Answer link
माझ्या माहितीनुसार तारीख हा शब्द अरेबिक/ उर्दू आहे तर तिथी हा संस्कृत/मराठी शब्द आहे.
◆तारीख म्हणजे अरेबिक मध्ये इतिहास/इतिहासलेखन
◆तिथी:-
हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांच्या एकत्रीकरणाला एक मास म्हणतात.
★तिथीचे मापन
एका विशिष्ठ वेळी चंद्र आणि सूर्य एकत्र आले की अमावस्या होते.चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.
★तिथींची नावे
१.प्रतिपदा, २.द्वितीया, ३.तृतीया, ४.चतुर्थी, ५.पंचमी, ६.षष्ठी, ७.सप्तमी, ८.अष्टमी, ९.नवमी, १०.दशमी, ११.एकादशी, १२.द्वादशी, १३.त्रयोदशी, १४.चतुर्दशी, १५.पोर्णिमा किंवा अमावस्या.