व्यसन व्यसनमुक्ती आरोग्य

महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती केंद्रांची यादी?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती केंद्रांची यादी?

3
महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती केंद्र

१)आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, चंदननगर, पुणे १४
२)EnergySense Holistics and Well-being, नागपूर
३)कागल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
४)जागृती व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर
५)जीवन ज्योत क्लिनिक व व्यसनमुक्ती केंद्र महागाव (गडहिंग्लज)
६)जीवनज्योती व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
७)जीवनदर्शन थेरपी सेंटर, नागपूर
८)जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्र, लातूर
९)नवचैतन्य व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, पाचगाव (कोल्हापूर)
१०)नवजीवन इंटिग्रेटेड पुनर्वसन केंद्र, नागपूर
११)प्रेरणा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
१२)ट्रुकरे ट्रस्ट, पुणे
१३)मनविकास व्यसनमुक्ती केंद्र, पुणे
१४)मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,येरवडा,पुणे
१५)मैत्री व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
१६)व्यसनमुक्ती केंद्र धनकवडी, पुणे
१७)ट्रुकर ट्रस्ट, मुंबई
१८)व्यसनमुक्ती दारूबंदी केंद्र, चिंचवड
१९)शेषराव म. बहुउद्देशीय व्यसनमुक्ती केंद्र, मुंडगाव
२०)सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर
२१)सद्‌भावना जागृती केंद्र, नागपूर
२२)लाइफलाइन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, पुणे
उत्तर लिहिले · 27/7/2020
कर्म · 16430
0
महाराष्ट्रातील काही व्यसनमुक्ती केंद्रांची यादी खालीलप्रमाणे आहे:

मुंबई

पुणे

  • सहारा व्यसनमुक्ती केंद्र (https://saharabharosa.org/)
  • आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र

नागपूर

  • जीवनधारा व्यसनमुक्ती केंद्र
  • नशा मुक्त केंद्र

इतर शहरे

  • अहमदनगर: स्नेहालय व्यसनमुक्ती केंद्र (https://snehalaya.org/addiction-treatment/)
  • नाशिक: नाशिक व्यसनमुक्ती केंद्र
टीप: ही केवळ काही निवडक केंद्रांची यादी आहे. अधिक माहितीसाठी, आपण आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

व्यसन सोडण्याचे उपाय सांगा?
दारू सोडवा अशा जाहिराती येत असतात, त्या खऱ्या असतात का?
तंबाखूचे व्यसन कसे सोडायचे उपाय सांगा?
ड्रग्स सोडायचे आहे, उपाय सांगा?
व्यसनाचे दुष्परिणाम घोषवाक्य?
तंबाखु मृत्यूचा सापळा इंग्लिश ट्रान्सलेशन?
तंबाखु मृत्यूचा सापळा याचे इंग्रजी भाषांतर कसे होईल?