2 उत्तरे
2
answers
रात्री झोपताना केस बांधावे का?
1
Answer link
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात.
पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ? मग सेलिब्रिटी मेकअप आर्टीस्ट पायल बालसे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच तुम्हांला मदत करू शकेल.
रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी या खास टीप्स -:
☑स्ट्रेट केस असल्यास -
तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील.
तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.माहिती सेवा गृप पेठवड़गाव
☑केस कुरळे असल्यास -
तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.
केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.♍
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_523.html

0
Answer link
रात्री झोपताना केस बांधावेत की नाही, हे केसाचा प्रकार आणि तुमच्या सवयी यावर अवलंबून असते.
केस बांधण्याचे फायदे:
- केस गुंतणे किंवा तुटणे कमी होते.
- तेलकट केस असल्यास, ते उशीला लागून खराब करत नाही.
- लांब केस असल्यास, झोपताना ते चेहऱ्यावर येत नाहीत.
केस बांधण्याचे तोटे:
- केस जास्त घट्ट बांधल्यास ते तुटू शकतात.
- केसांची मुळे कमजोर होऊ शकतात.
- डोकेदुखी होऊ शकते.
रात्री झोपताना केस बांधण्यासाठी काही पर्याय:
- सैल वेणी (Loose braid): वेणी बांधल्याने केस সুরক্ষিত राहतात आणि तुटत नाहीत.
- अंबाडा (Bun): डोक्याच्या वरच्या बाजूला सैलसर अंबाडा बांधा.
- पोनीटेल (Ponytail): खालच्या बाजूला सैलसर पोनीटेल बांधा.
- स्कार्फ (Scarf): रेशमी स्कार्फने केस बांधून घ्या.
टीप:
- केस कधीही ओले बांधू नये.
- केस बांधण्यासाठी रबर बँड वापरू नका.
- सैलसर हेअर टाई (hair tie) वापरा.
त्यामुळे, तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही केस बांधू शकता.