4 उत्तरे
4
answers
बौद्ध धर्मातील देवता कोणत्या?
2
Answer link
शेवटी देव एकच असतो, फक्त धर्माचे प्रेषक वेगळे असतील. तुम्ही महान व्यक्तींचे विचार पहा, त्यांचे धर्म नका.
... विचार आवडल्यास लाईक करा.
1
Answer link
*बौद्ध धम्म*
*तथागत गौतम बुद्ध* *यांनी स्थापलेला "बौद्ध धम्म"* *हा जगातील एकमेव वास्तववादी* *व* *विज्ञानवादी धम्म आहे. बुद्धीनुसार वागण्याचा आग्रह धरणारा हा धम्म "बौद्ध धम्म"* *म्हणून ओळखला जातो.* या धम्माची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
👉 आकाशातील कुणीतरी अलौकिक महाशक्तीने आपल्याला पाठवल्याचा दावा *गौतम बुद्धांनी* कधीच केला नाही. *बुद्ध* हे इतरांसारखेच *मानवपुञ* असून ते शेवटपर्यंत तसेच राहिले.
👉 *बौद्ध धम्म* हा *वास्तववादी* आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धांचा विश्वास नव्हता. तर मानवाला अनुभवास येणारया गोष्टींवर ते विश्वास ठेवत. म्हणजेच *बुद्धांनी* नेहमी *विज्ञानवादी* विचारांचा/दृष्टीकोणाचा पुरस्कार केला.
👉 *बुद्धांची* विचारसरणी ही पूर्णत: *लोकशाहीवादी* आहे. *गौतम बुद्ध* हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते.
👉 *बुद्धांनी* सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, राजकिय व इतर सर्व प्रकारच्या स्वातंञ्याचा पुरस्कार केला आहे.
👉 *बुद्धांनी* आपण *ईश्वराचा अवतार* आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही. म्हणूनच *बौद्ध धम्म हा मानवधम्म* आहे.
👉 *बुद्धांनी* आपल्या धम्मात मनुष्याला पूर्ण वैयक्तीक स्वातंञ्य दिले आहे आणि मानवतेला व बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानल्या आहेत.
👉 *नैतिक आचरण* म्हणजेच *"बौद्ध धम्म"* होय. बौद्ध धम्मात *देव* ही संकल्पना नाही, ही गोष्ट खरी आहे. बौद्ध धम्मात देवाची जागा *नैतिक आचरण* करण्याला आहे.
👉 *बुद्धांनी* देव/ईश्वर, पाप-पुण्य, शुभ-अशुभ, स्वर्ग-नरक, उच्च-नीच हा भेद या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत.
👉 *बुद्धांनी* परलोकाला नव्हे तर *इहलोकाला* मान्यता दिली आहे.
👉 *बुद्ध* हे मानव होते व शेवटपर्यंत मानवच राहिले. आपल्या अलौकिक असण्याचा त्यांनी कधी दावा केला नाही. *बुद्धांनी* सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टीकोनातूनच जनतेची दु:खे दूर करण्याचा प्रयत्न केला.
👉 *बौद्ध धम्म* हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तो केवळ धम्म नसून एक *महान सामाजिक सिद्धांत* आहे.
👉 *बुद्धांनी* कर्मकांड, जातीभेद यांना नकार दिला आहे. त्यांच्या धम्माचा प्रमुख हेतू ऐहिक जीवनात मनुष्याला सुखशांती, आनंद प्राप्त व्हावा हा आहे.
👉 *बौद्ध धम्म* हा पूर्णत: *बुद्धीप्रामाण्यवादी* व *वास्तववादी* आहे. म्हणजेच *विज्ञानवादी* दृष्टीकोण मानणारा आहे.
👉 *देव/ईश्वर* किंवा *आत्मा* मनुष्याचे कल्याण करू शकत नाही. मनुष्यास स्वत:चे कल्याण स्वत:च करावे लागेल, असे *बौद्ध धम्म* सांगतो.
👉 *बुद्धांची* शिकवण पूर्णत: अनुभवावर आधारीत असल्यामुळे परिस्थितीनुसार त्यात बदल/सुधारणा करण्यास अथवा त्याग करण्यास *धम्म अनुयायी* स्वतंञ आहेत.
👉 *बौद्ध धम्माचा* इतिहास म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांतल्या जगाच्या एक तृतीयांश मानवजातीच्या सुधारणेचा इतिहास आहे.
👉 *बुद्धांचा* मार्ग अधिक व्यवहारीक आहे. *बुद्धांचा धम्म* हा पूर्णत: *मानवी धम्म* आहे, *दैवी* नाही.
👉 *बौद्ध धम्मात* भेदभाव नाही, जातीभेद नाहीत, सर्वञ समसमानता आहे. सर्व मानव समाजाला एकाच समान धाग्यात गुंफण्याचा *गौतम बुद्धांनी* प्रयत्न केला आहे.
👉 *बौद्धकाळात* साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन व इतर जीवनविषयक अभ्यासविषयांची इतकी भरभराट झाली होती की, जगभरातील विद्यार्थी येथील नालंदा, विक्रमशीला, तक्षशीला व इतर विद्यापीठांत शिकण्यास येत. यापूर्वी असा गौरव भारतास कधीही प्राप्त झाला नव्हता.
👉 *विद्यापीठ* ही *बौद्ध* धम्माने जगाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे.
👉 *गौतम बुद्ध* यांनी स्पष्टपणे असे सांगितले आहे की, मी सांगतो म्हणून हा *धम्म* स्वीकारू नका, मी सांगतो त्या गोष्टी स्वत:च्या *बुद्धीच्या कसोटीवर* तपासून पहा. तुमच्या बुद्धीला पटलं तरच स्वीकारा. असा *वैज्ञानिकदृष्ट्या* विचार करण्यास सांगणारे *गौतम बुद्ध* हे एकमेव धर्मसंस्थापक होय.
👉 *बौद्ध धम्म* हा जगातील असा एकमेव धम्म आहे ज्यात स्ञी व पुरूष यांना समान अधिकार आहेत.
👉 इतर धर्म हे कधीही न पाहिलेल्या, न दिसलेल्या, काल्पनिक ईश्वराला केंद्रीभूत मानून बनवले गेले आहेत, ते *ईश्वरकेंद्रीत* धर्म आहेत. म्हणजेच त्या धर्मांत *ईश्वर* हाच सर्वकाही आहे. तर *गौतम बुद्धांनी* स्थापलेल्या या धम्माचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे *बौद्ध धम्म हा मानवकेंद्रित धम्म आहे* म्हणजेच कोणत्याही काल्पनिक ईश्वराला नव्हे तर *मानवाला महत्त्व देणारा बुद्धांचा हा धम्म आहे.* म्हणजेच *बौद्ध धम्मात मानव हाच सर्वकाही आहे.*
👉 *बुद्धां* व्यतिरिक्त इतर सर्व धर्मसंस्थापकांनी आपण मोक्षदाते आहोत असे सांगून काही अलौकिक/दैवी दावे केले आहेत. याउलट, *गौतम बुद्धांनी* स्वत:ला कोणतेही दैवी वलय न लावता स्वत:स *"मार्गदाता"* म्हणून संबोधले आहे.
अशा प्रकारे *"तथागत गौतम बुद्ध"* यांनी स्थापलेला *"बौद्ध धम्म"* हा जगातील एकमेव असा *लोकशाहीवादी*, *वास्तववादी*, *सुधारणावादी*, *समानतावादी*, *मानवतावादी* आणि महत्त्वाचे म्हणजे *बुद्धीप्रामाण्यवादी* व *विज्ञानवादी* धम्म आहे.

0
Answer link
बौद्ध धर्मात देव ही संकल्पना हिंदू धर्मासारखी नाही. तथापि, काही महायान बौद्ध परंपरेत बोधिसत्व आणि बुद्ध यांना देवता मानले जाते.
प्रमुख 'देवता':
- बुद्ध: गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत आणि त्यांना देव मानले जाते.
- बोधिसत्व: बोधिसत्व म्हणजे असा व्यक्ती ज्याने बुद्धत्व प्राप्त करण्याचे ध्येय ठेवले आहे आणि जे इतरांना मदत करण्यासाठी कार्य करतात. अवलोकितेश्वर, मंजुश्री, आणि तारा हे काही प्रमुख बोधिसत्व आहेत.
- धर्मपाल: हे संरक्षक देव आहेत जे बौद्ध धर्माचे रक्षण करतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, थेरवाद बौद्ध धर्मात देवतांची संकल्पना गौण आहे, आणिemphasis मानवी प्रयत्नांवर आणि आत्म-ज्ञानावर अधिक जोर दिला जातो.