2 उत्तरे
2
answers
भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?
5
Answer link
भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही अटींची पूर्तता करून कितीही वेळ पंतप्रधान बनण्याचा अधिकार दिला आहे. अमेरिकेत एक नागरिक केवळ २ वेळ म्हणजे ८ वर्षच अध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारचा कायदाच तिथे अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये अशा प्रकारे कोणतेही बंधन नाही.
0
Answer link
भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते याबद्दल कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत त्यांच्या पक्षाला बहुमत आहे आणि ते निवडणुकीत जिंकून येत आहेत, तोपर्यंत ते पंतप्रधान बनू शकतात.
उदाहरण:
- जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. (Source: Wikipedia)