2 उत्तरे
2 answers

मोबाईलचा शोध कधी लागला?

2
विज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात टेलिफोनच्या शोधाचा जनक म्हणून अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा उल्लेख असतो.

जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ साला अखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यांनी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते.
उत्तर लिहिले · 24/4/2020
कर्म · 15575
0

मोबाईलचा शोध 3 एप्रिल 1973 रोजी लागला.

मार्टिन कूपर यांनी पहिला मोबाईल फोन बनवला, जे मोटोरोला कंपनीमध्ये काम करत होते. त्यांनी पहिला फोन मोटोरोला कंपनीसाठी बनवला.

त्यांनी पहिला फोन न्यूयॉर्क शहरात एका सार्वजनिक ठिकाणी केला होता.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

150 पानांची इंग्रजी पीडीएफ फाइल मराठी पीडीएफ मध्ये कशी रूपांतरित करता येईल?
माझ्याकडे १५० पानांची इंग्रजी पीडीएफ फाइल आहे, ती मला मराठीत अनुवादित कशी करता येईल?
पूर्ण घरातली वीज खंडित झाली आहे तर काय समस्या असू शकते?
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा? (२० मार्क)
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे विस्तृत वर्णन करा? (१० मार्क)
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा? (१० मार्क)
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा?