2 उत्तरे
2
answers
भारताचचे राष्ट्रपती कोण आहे?
5
Answer link
रामनाथ कोविंद हे भारताचे राष्ट्रपती आहेत.
रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून या पदावर आहेत. त्यापुर्वी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते

रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपुर जिल्ह्यात परोख या गावी झाला

0
Answer link
द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या विद्यमान राष्ट्रपती आहेत. त्यांनी २५ जुलै २०२२ रोजी पदभार स्वीकारला. त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत आणि या पदावर विराजमान होणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत.
अधिक माहितीसाठी, खालील लिंकला भेट द्या: