2 उत्तरे
2
answers
पोलीस अधीक्षक म्हणजे काय?
7
Answer link
पोलीस अधीक्षक यांना SP (Suprintendent Of police) असे म्हणतात.
पोलीस उपअधीक्षक यांना Dy SP (Deputy Supritendendent of police)असे म्हणतात.
DySP हे पद MPSC exam प्रक्रिये द्वारे भरले जाते.
तर
DySP नंतर SP हे पद promotion ने मिळवले जाते.
SP हे जिल्हा पोलीस अधीक्षक असतात.
तर
DySP हे उपविभाग पोलीस अधीक्षक असतात.
कामे:-
राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे.
DySP हे SP ना त्यांच्या कामात मदत करणे.
@@@महाराष्ट्र पोलीस खात्याची रचना:-@@@
पोलीस महासंचालक(DGP)
अतिरिक्त महासंचालक
विशेष पोलीस महानिरीक्षक Special IGP
पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)
सहायक महानिरीक्षक (AIG)
पोलीस अधीक्षक (SP/DCP)
अतिरिक्त पोलीस अधीक्षक(Add. SP)
पोलीस उपअधीक्षक(Dy SP/DCP)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr.PI)
पोलीस निरीक्षक(PI)
सहाय्यक पोलीस निरीक्षक(API)
पोलीस उपनिरीक्षक(PSI)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक(APSI)
पोलीस हवालदार (Head constable)
पोलीस नाईक(police naik)
पोलीस शिपाई (Police constable)
🙏
पोलीस उपअधीक्षक यांना Dy SP (Deputy Supritendendent of police)असे म्हणतात.
DySP हे पद MPSC exam प्रक्रिये द्वारे भरले जाते.
तर
DySP नंतर SP हे पद promotion ने मिळवले जाते.
SP हे जिल्हा पोलीस अधीक्षक असतात.
तर
DySP हे उपविभाग पोलीस अधीक्षक असतात.
कामे:-
राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे.
DySP हे SP ना त्यांच्या कामात मदत करणे.
@@@महाराष्ट्र पोलीस खात्याची रचना:-@@@
पोलीस महासंचालक(DGP)
अतिरिक्त महासंचालक
विशेष पोलीस महानिरीक्षक Special IGP
पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)
सहायक महानिरीक्षक (AIG)
पोलीस अधीक्षक (SP/DCP)
अतिरिक्त पोलीस अधीक्षक(Add. SP)
पोलीस उपअधीक्षक(Dy SP/DCP)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr.PI)
पोलीस निरीक्षक(PI)
सहाय्यक पोलीस निरीक्षक(API)
पोलीस उपनिरीक्षक(PSI)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक(APSI)
पोलीस हवालदार (Head constable)
पोलीस नाईक(police naik)
पोलीस शिपाई (Police constable)
🙏
0
Answer link
पोलीस अधीक्षक (Superintendent of Police - SP) हे भारतातील जिल्हा स्तरावरील पोलीस दलाचे प्रमुख असतात. ते भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service - IPS) अधिकारी असतात.
कार्ये:
- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे.
- गुन्हेगारी नियंत्रण करणे.
- पोलिसांचे व्यवस्थापन व मार्गदर्शन करणे.
- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे.
पोलीस अधीक्षक हे जिल्ह्यामध्ये पोलिसांचे सर्वोच्च अधिकारी असतात आणि त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पोलीस दलाची संपूर्ण जबाबदारी असते.
अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: महाराष्ट्र पोलीस