2 उत्तरे
2
answers
पोलीस महासंचालक कोण आहेत?
3
Answer link
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथूर हे अगोदर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून काम पाहत होते.
0
Answer link
महाराष्ट्राचे वर्तमान पोलीस महासंचालक (Director General of Police - DGP) रजनीश सेठ आहेत.
त्यांनी 31 डिसेंबर 2021 रोजी संजय पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.