3 उत्तरे
3
answers
भारतातील एकूण उच्च न्यायालये किती आहेत?
0
Answer link
भारतामध्ये एक न्यायिक न्यायव्यवस्था आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे त्यातील सर्वोच्च असे न्यायालय आहे. उच्च न्यायालय ही राज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१४ नुसार भारतातील प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असायला हवे.
भारतात एकूण २४ उच्च न्यायालये आहेत. त्यापैकी तीन न्यायालये एकापेक्षा अधिक राज्ये नियंत्रित करतात. केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्लीचे स्वतःचे एक उच्च न्यायालय आहे. प्रत्येक उच्च न्यायालयात सरन्यायाधीश आणि असे अन्य न्यायाधीश असतात की ज्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा केली जाते.
धन्यवाद😊

भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये (High Courts) आहेत.
सर्वात नवीन उच्च न्यायालय आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे, जे 2019 मध्ये स्थापित झाले.
प्रत्येक उच्च न्यायालय त्या राज्याचे सर्वोच्च न्यायालय असते.
अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या: