महिला आरोग्य
आरोग्य
माझ्या बायकोची दुसऱ्या महिन्याची पाळी आलेली नाही, त्यासाठी काय घरगुती उपाय करावा?
मूळ प्रश्न: मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय सांगा?
मासिक पाळी न येण्याची विविध कारणे असू शकतात!! थायरॉईड, सततचे पोटात दुखणे, ओवरी प्रॉब्लेम, हार्मोन्स इंबॅलन्स, मानसिक तणाव असे विविध कारणे असू शकतात. म्हणून नुसते घरगुती उपाय करून मासिक पाळी येऊ शकत नाही. त्यासाठी नेमके का येत नाही याबद्दल स्त्री रोग विशेषज्ञ (Gynaecologist) यांच्याशी भेटून निदान करून घ्यावे. आणि मग उपचार करावे.
तूर्तास प्राथमिक उपचार म्हणजे पपईचे सेवन नियमित करावे. दररोज सकाळी उठल्यावर अनशेपोटी कोमट पाणी प्यावे आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरात जर गाठी किंवा चिकट द्रव्ये असतील तर ते विरघळून निघून जातील आणि रक्त शुद्ध होण्याचे मार्ग सरळ होतील.
कृपया आपल्या जवळील Gynaecologist यांना भेटून निदान व उपचार घेणे आवश्यक आहे.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers