शिवाजी महाराज ऐतिहासिक व्यक्ती इतिहास

शिवाजी महाराजांच्या समाधिचा शोध कोणी लावला?

2 उत्तरे
2 answers

शिवाजी महाराजांच्या समाधिचा शोध कोणी लावला?

2
इ.स. 1869 साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.



उत्तर लिहिले · 3/3/2020
कर्म · 1290
0

शिवाजी महाराजांच्या समाधिचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला.

१८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला.
त्यांनी समाधी शोधून काढली आणि तिच्यावर छत उभारले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5060

Related Questions

छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते?
दक्षिण मोहीम झाल्यानंतर तब्येत सुधारण्यासाठी शिवाजी महाराज कोणत्या गडावर राहिले होते?
शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या?
अष्टप्रधान मंडळ आणि शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते?
रोहिला सरदारांची ऐतिहासिक घटना, ठिकाण, व्यक्ती आणि समाधीची नावे लिहा.