संशोधन कुतूहल इलेक्ट्रॉनिक उपकरणे ड्रोन तंत्रज्ञान विज्ञान

कॉक्रोच ड्रोन (‘Cockroach drone’) बद्दल तुम्हाला माहित आहे का?

2 उत्तरे
2 answers

कॉक्रोच ड्रोन (‘Cockroach drone’) बद्दल तुम्हाला माहित आहे का?

2
*‘Cockroach drone’ बद्दल तुम्हाला माहित आहे का?*

*🔰📶महा डिजी | विशेष*

_डोंगर, जंगलात, बंकरमध्ये लपलेल्या शत्रूचा अचूक शोध घेण्यासाठी आयआयटी कानपूर व भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड यांच्या सहयोगातून एक छोटेसे ड्रोन तयार केले आहे._

_आर्टिफीशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनचा नाव कॉक्रोच अर्थात झुरळ ड्रोन असे असून त्याला इंसेक्ट कॉप्टर असे म्हणतात. त्याद्वारे शत्रूला फसवून हे शत्रूवर नजर ठेवता येते._

_ड्रोन भारत इलेक्ट्रोनिक्सकडे टेस्टिंगसाठी सोपवून जूनपर्यंत त्याच्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर ते सेना, निमलष्करी दले, अंतरिक सीमा सुरक्षा या विभागाला दिले जाईल._

*🔹ड्रोनची वैशिष्ट्ये :*
👉🏻ड्रोन रेल्वेट्रॅक, वीज तारा, रेस्क्यू ऑपरेशन, पूर, आग निरीक्षणासाठीही फायदेशीर आहे.
👉🏻पूर्वी ड्रोनचे वजन 40 ग्रॅम होते, आता ते 22 ग्रॅमवर आले असून ते तळहातावर सहज मावते.
👉🏻हे ड्रोन भिंतीला एखाद्या किड्याप्रमाणे दीर्घकाळ चिकटून राहू शकते, शिवाय दोन तासापर्यंत व्हीडीओ घेऊ शकते.
👉🏻हे ड्रोन भिंतीवर चिकटते त्यावेळी त्याची मोटर बंद होते, त्यामुळे बॅटरी बॅकअप वाढतो. 👉🏻ड्रोनला किड्यासारखे 8 पाय असून त्यामुळे त्याची पकड मजबूत आहे. ते रात्रीही काम करू शकते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 27/2/2020
कर्म · 569225
0
मला "कॉक्रोच ड्रोन" (Cockroach drone) बद्दल काही माहिती आहे. ही एक उदयोन्मुख (Emerging) संकल्पना आहे, ज्यात झुरळांच्या (Cockroach) नैसर्गिक क्षमतांचा वापर करून लहान ड्रोन तयार केले जातात.
कॉक्रोच ड्रोन (Cockroach drone):

कॉक्रोच ड्रोन हे लहान आकाराचे ड्रोन असतात, जे झुरळांच्या हालचाली आणि त्यांच्यातील नैसर्गिक क्षमता वापरून तयार केले जातात.

उदाहरण:

एप्सिलॉन (Epsilon): एप्सिलॉन हे एक कॉक्रोच-प्रेरित ड्रोन आहे. ते लहान वस्तू उचलण्यास आणि अवघड ठिकाणी पोहोचण्यास सक्षम आहे.

कॉक्रोच ड्रोनचे फायदे:

  • खूप लहान आकारामुळे सहज प्रवेश
  • कमी वजनामुळे उड्डाण सोपे
  • नैसर्गिकरित्या मजबूत

उपयोग:

  • 偵察 (Reconnaissance): गुप्त माहिती काढण्यासाठी
  • शोध आणि बचाव कार्य (Search and rescue operations)
  • धोकादायक ठिकाणी तपासणी (Inspection of dangerous places)

कॉक्रोच ड्रोन हे अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, परंतु त्यांची क्षमता पाहता, ते भविष्य्यात अनेक कामांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

डिजिटल आर्टचे तोटे काय आहेत?
कॉम्प्युटरच्या भाषेतील वॉइड (void) आणि आपल्या आयुष्यातील void (शून्य, खालीपणा) यामध्ये काही साम्य आहे का? असल्यास तुमचा दृष्टिकोन काय?
If use a want to send a on cryted message to use b theb plaintextbis en crypted with the public key of?
गुगल न वापरलेले खाते बंद करण्याची प्रक्रिया काय आहे?
गुगल अकाउंट परत परत साइन इन केले, मी लॉगिन आयडी व पासवर्ड रिकव्हरी आयडी विसरलो आहे. मोबाईल नंबर आहे, मूळ आयडी कसा रिकव्हर करू?
तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
हिंदी किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी ॲप्स?