2 उत्तरे
2
answers
विपश्यना कोणत्या धर्माचे लोक करू शकतात?
3
Answer link
विपश्यना कोणत्या ही धर्माचे लोक करु शकतात.विपश्यना ही केवळ एक ध्यानपद्धती नसून ती एक जीवन पद्धती आहे. विपश्यना आपण घरी सुद्धा करू शकतो पण त्यासाठी आपल्याला किमान एक दहा दिवसीय शिबीर करणे अत्यंत आवश्यक आहे.
विपश्यना धम्म केंद्रे जगभरात आहेत. महाराष्ट्रात इगतपुरी, मुंबई(गोराई बेट), पुणे ही काही मोठी केंद्रे आहेत.
जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात केंद्रे आहेत.
विपश्यना करतांना आपणास खूप नियम पाळावे लागतात पण ते आपल्या habit ptterns बदलण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
विपश्यना करण्यासाठी अर्ज कसा करावा
विपश्यना केंद्र इगतपुरी येथे दहा दिवसीय शिबिरात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करन्यासाठी क्लिक करा Vipassana [1]
जर तुम्हाला लवकर नंबर लागावा अस वाटत तर तुम्ही पुणे, मुंबई इतर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयत्न करा.
कांदिवली-Vipassana [2]
कल्याण धम्म वहिनी-Vipassana [3]
पुणे-Vipassana [4]
मुंबई-Vipassana
नवी मुंबई-Vipassana [5]
पुणे धम्मनंदा- Vipassana [6]
संपूर्ण भारतात यादी- https://www.vridhamma.org/Schedu... [7]
पालघर - Vipassana [8]
नाशिक- https://www.dhamma.org/en/schedu... [9]
जळगाव- Vipassana [10]
धम्मगिरी इगतपुरी इथे खूप जास्त विपश्यना करणारे असतात त्यामुळे लवकर नंबर लागेल की नाही याची शाश्वती नवीन विद्यार्थ्यांना नसते( तिथे New Students and Old students) अशे दोन गट असतात, महिलांसाठी वेगळी व्यवस्था असते.
जर तुम्ही जुने विध्यार्थी असाल तर लवकर नंबर लागेल नवीन विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन महिने ते जास्तीत जास्त कितीही वेळ लागू शकतो.
तुम्ही जेवढे स्वयंशिस्त असाल तेवढे लवकर विपश्यना शिकाल.
तुमचे मन जेवढे चंचल तेवढा तिथे त्रास होतो( मन स्थिर करायला)
धन्यवाद. Be Happy
(अजून माहिती हवी असल्यास कृपया कॉल करा -९६५७५३३१४३ (फक्त संध्याकाळी ७-८ दरम्यान)
माधव सावळे.
तळटीपा
[1] Vipassana
[2] Vipassana
[3] Vipassana
[4] Vipassana
[5] Vipassana
[6] Vipassana
[7] Schedule of Vipassana Courses
[8] Vipassana
[9] Vipassana
[10] Vipassana
3.8 हजार व्ह्यूज · 27 अपवोटर पाहा
संबंधित प्रश्न (खाली आणखी उत्तरे)
विपश्यना कशी करावी? विपश्यना करण्याची प्रक्रिया काय असते?
5,272 व्ह्यूज
विपश्यना केल्याने काय फायदा होतो?
3,941 व्ह्यूज
नियमित विपश्यना केल्याने वैवाहिक जीवनात काय फायदे होतात?
1,656 व्ह्यूज
नियमित विपश्यना केल्याने रोजच्या आयुष्यात काय फायदे होतात?
1,912 व्ह्यूज
नियमित विपश्यना केल्याने का व कसे फायदे होतात?
541 व्ह्यूज
इतर उत्तरे
उमेश गोराडे (Umesh Gorade), Resource Person
उत्तर दिल्याची तारीख 23 मे, 2019 · लेखकाकडे 51 उत्तरे आहेत व 61.7 हजारउत्तरे पाहिली आहेत
खूप छान प्रश्न आपले धन्यवाद
विपश्यना म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचे प्रशिक्षण विपश्यना जर मनापासून केली तर आपल्या आयुष्यात खूप फायदा होतो. मी स्वतः 10 दिवस इगतपुरी येथे विपश्यना केली आहे. मी 2012 मध्ये विपश्यना केली आहे. तेव्हापासून माझ्या आयुष्यातील खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे उकल करण्यासाठी मला मदत झाली आहे. त्यातील काही उदाहरणे
ताणतणावापासून मुक्तता , स्वयंप्रेरणा , स्मरणशक्ती वाढ , आरोग्य सदृढ , सकारात्मक विचारसरणी , मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकत अशा खूप गोष्टी आपल्याला विपश्यना करून कळतात. आपण जर पहिल्यांदा विपश्यना करण्यासाठी जात असाल तर शक्यतो आपण इगतपुरी येथेच वि...
वाचन सुरू ठेवा
दिशा खुडे (Disha Khude), एम बी ए डी वाय पाटील तळेगाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (2021)
उत्तर दिल्याची तारीख 10 मे, 2019 · लेखकाकडे 720 उत्तरे आहेत व 424.1 हजारउत्तरे पाहिली आहेत
वि म्हणजे स्वतः
पश्यना म्हणजे पाहणे…
विपश्यना करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या भागात कुठे विपश्यना केंद्र शोधा…कारण विपश्यना स्वतः करणे आणि सगळ्यांसोबत करणे यात खूप फरक आहे…
जेव्हा सगळ्यांसोबत कराल तेव्हा वेगळा शक्ती प्रवाह वायूसोबत श्वासात येतो…
तुम्ही विपश्यना केंद्र शोधा नाहीतर यूट्यूब वरून अनापान बघा कारण विपश्यनेची पहिली पायरी अनापान असते

0
Answer link
विपश्यना कोणत्याही धर्माचे लोक करू शकतात. हे एक प्रकारचे ध्यान आहे, जे आत्म-निरीक्षण आणि चित्त शुद्धीवर लक्ष केंद्रित करते.
विपश्यना हे कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेले नाही. हे एक सार्वत्रिक तंत्र आहे, जे कोणत्याही पार्श्वभूमी किंवा श्रद्धा प्रणालीच्या लोकांना उपयुक्त आहे.
-
हे तंत्र काय आहे: विपश्यना हे एक प्राचीन भारतीय ध्यान तंत्र आहे.
-
धर्मातीत: हे कोणत्याही विशिष्ट धर्मावर आधारित नाही. त्यामुळे, कोणत्याही धर्माचे लोक हे करू शकतात.
-
काय फायदे आहेत: विपश्यनेमुळे मानसिक शांती, एकाग्रता आणि आत्म-जागरूकता वाढते.