शिवाजी महाराज
सरपटणारे प्राणी
प्राणी
ऐतिहासिक व्यक्ति
इतिहास
तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव काय आहे?
3 उत्तरे
3
answers
तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव काय आहे?
14
Answer link
कोंडाणा किल्ल्यावर चढण्यासाठी तानाजी मालुसरे यांची घोरपड कामी आली होती. तानाजी मालुसरे यांनी एका घोरपडीला दोर बांधून तिला किल्ल्यावर फेकले. घोरपडीने किल्ल्याच्या भिंतीला घट्ट धरून ठेवल्याने मावळे दोर पकडून किल्ल्यावर चढले. मावळ्यांनी कोंडाणा सर केला. लढाईत मावळे यशवंत झाल्याने त्याचे सर्व श्रेय त्यांनी त्या घोरपडीला देऊन तिचे "यशवंती" असे नामकरण केले.
अर्थात...तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव "यशवंती" असे आहे....
अर्थात...तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव "यशवंती" असे आहे....
0
Answer link
तानाजींनी कोंढाणा गड सर करण्यापूर्वी त्याचे नाव यशवंती होते. त्याचे नाव यशवंती ठेवण्यामागचे कारण, त्याला जिथे कामाला नेले असता त्या कामामध्ये यश येत होते, म्हणून त्याचे नाव यशवंती ठेवले.
0
Answer link
तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव यशवंती आहे.
यशवंती ही एक प्रशिक्षित घोरपड होती, जी तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी वापरली होती. घोरपडीच्या मदतीने किल्ल्याच्या अवघड ठिकाणी दोरखंड बांधण्यात आले, ज्यामुळे मराठा सैनिकांना किल्ल्यावर चढणे सोपे झाले.