3 उत्तरे
3
answers
मोठे मोठे डोळे माझे पण पोटात माझ्या बिया काळे?
1
Answer link
सर, प्रश्न विचारत असताना आपल्याला त्या उत्तराची खरंच गरज असेल, तर प्रश्न विचारलेले बरे होईल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: सीताफळ.
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर कलिंगड आहे.
स्पष्टीकरण:
- कलिंगड दिसायला मोठे असते.
- त्याच्या आत बिया असतात ज्या रंगाने काळ्या असतात.
मला आशा आहे की तुम्हाला उत्तर समजले असेल.