2 उत्तरे
2
answers
विधान परिषद व विधी बद्दल माहिती मिळेल का?
6
Answer link
📢 *आता 'विधानपरिषद' , चला माहिती जाणून घेऊ ?*
💫 भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठगृहाला विधान परिषद म्हणतात.
👉 महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेशआणि तेलंगणा,ओडिशा या 8 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे.
🔍 बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत.
💁♂ *सर्वप्रथम विधानपरिषद अस्तित्वात कशी येते याबद्दल माहिती घेऊ*
घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते.
👤 विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.
🏛 *कार्यकाळ आणि पात्रता*
📍 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.
🗣 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
*1)* सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
*2)* दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात.
🤔 *कशी असते मतदान प्रक्रिया?*
1⃣ विधानसभेप्रमाणे येथे थेट मतदान प्रक्रिया अवलंबली जात नाही.
2⃣ राष्ट्रपती निवडणूक, विद्यापीठ सिनेट यासारख्या निवडणुकींसाठी पसंतीक्रमाची पद्धती वापरली अवलंबली जाते.
3⃣ विधान परिषदेसाठीदेखील पसंतीक्रम पद्धतीचाच अवलंब केला जातो.
4⃣ निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपला (आवडीनुसार) पसंतीक्रम देतो.
5⃣ जास्त पसंतीच्या उमेदवाराला पहिला क्रम, त्यानंतर दुसर्या आवडीच्या उमेदवाराला दुसरा अशा पद्धतीने एकूण उमेदवारांएवढे मत देता येते.
🧐 *मतमोजणी कशी होते?*
✔ संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात.
✔ निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो.
✔ निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.

0
Answer link
sure! विधान परिषद आणि विधिमंडळाबद्दल (विधानमंडळ) माहिती खालीलप्रमाणे आहे:
विधान परिषद (Legislative Council):
- परिचय: विधान परिषद हे भारतीय राज्यांच्या विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. याला 'second chamber' किंवा 'upper house' देखील म्हणतात.
- सदस्य संख्या: विधान परिषदेतील सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावी, परंतु ती संख्या 40 पेक्षा कमी नसावी.
- सदस्यांची निवड: विधान परिषदेतील काही सदस्यांची निवड खालीलप्रमाणे होते:
- 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातात.
- 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांद्वारे निवडले जातात.
- 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघाद्वारे निवडले जातात.
- 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघाद्वारे निवडले जातात.
- 1/6 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात, जे साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ञ असतात.
- कार्यकाल: विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड होते.
- अध्यक्ष: विधान परिषदेचे अध्यक्ष हे परिषदेच्या कामकाजाचे नियंत्रण करतात.
विधिमंडळ (Legislature):
- परिचय: विधिमंडळ हे राज्याचे कायदे बनवणारे सर्वोच्चProcess आहे. भारतीय संविधानानुसार, प्रत्येक राज्याला स्वतःचे विधिमंडळ असणे आवश्यक आहे.
- प्रकार:
- एक सभागृह: काही राज्यांमध्ये फक्त विधानसभा (Legislative Assembly) असते.
- द्विसभागृह: काही राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह असतात.
- कार्य:
- कायदे बनवणे: राज्यासाठी आवश्यक कायदे विधिमंडळात तयार केले जातात.
- सरकारवर नियंत्रण: सरकार विधिमंडळाला जबाबदार असते आणि विधिमंडळ सरकारवर प्रश्न विचारून नियंत्रण ठेवते.
- अर्थसंकल्प: राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला जातो आणि मंजूर केला जातो.
महाराष्ट्रातील विधान परिषद:
- महाराष्ट्र विधान परिषदेत 78 सदस्य आहेत.
- महाराष्ट्रामध्ये विधानसभेसोबत विधान परिषद देखील आहे, त्यामुळे हे द्विसभागृह आहे.
अधिक माहितीसाठी: