मानसशास्त्र लैंगिकता

मुलांना आंटी का आवडतात?

2 उत्तरे
2 answers

मुलांना आंटी का आवडतात?

6






प्रेम ही भावनाच अजब असते. अनेकदा प्रेम की आकर्षण यामधला फरकच समजत नसल्याने नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होते. अनेक मुलांना विवाहीत स्त्रिया आवडायला लागतात. जगभरात प्रेम आणि रिलेशनशीप या विषयावर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, मुलं विवाहीत स्त्रियांकडे आकर्षित होण्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, पहा का आवडतात मुलांना विवाहीत स्त्रिया ...

आत्मविश्वास  -


सिंगल मुलींच्या तुलनेत विवाहीत स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो. हा आत्मविश्वासच त्यांना आकर्षित करतो. विवाहीत स्त्रिया कठीण प्रसंगात आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात असे त्यांना वाटते. ...म्हणून काही मुली सिंगल राहणेच पसंत करतात!

समजूतदारपणा -


सिंगल मुलींपेक्षा विवाहित स्त्रिया अधिक केअरिंग असतात असे मुलांना वाटते. मुलांना त्यांचा केअरिंग स्वभाव अधिक आवडतो. पहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !









शारीरिक बदल -



लग्नानंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो. लग्नानंतर मुलींच्या चेहर्‍यावर ग्लो वाढतो. यामुळेही मुलं आकर्षित होतात. या ५ इशाऱ्यांवरुन जाणा समोरची व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे!

मल्टिटास्किंग -


लग्न झालेल्या स्त्रियांना घर आणि घराबाहेरील तिची काम सांभाळण्याचं कौशल्य अवगत झालेले असते. यामुळे अशा मुली मल्टिटास्किंग असतात. कटकट करण्यापेक्षा त्या आनंदी राहण्याकडे अधिक भर देतात. अशा आनंदी आणि सकारात्मक व्यक्तींसोबत रहायला कोणाला आवडणार नाही?







उत्तर लिहिले · 13/11/2019
कर्म · 11990
0

मुलांना आंटी आवडण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रेमळ स्वभाव: आंटी सहसा प्रेमळ आणि मायाळू असतात. त्या मुलांशी आपुलकीने वागतात आणि त्यांना समजून घेतात.
  • मदत करण्याची तयारी: आंटी मुलांना त्यांच्या कामात मदत करायला तयार असतात. त्यांना गोष्टी समजावून सांगतात आणि त्यांच्या अडचणी दूर करतात.
  • गोष्टी ऐकण्याची आवड: आंटी मुलांना त्यांच्या गोष्टी मन लावून ऐकतात. त्यामुळे मुलांना त्यांच्याशी बोलणं आवडतं.
  • खेळण्याची आवड: काही आंटी मुलांना खेळायला तयार असतात. त्या मुलांबरोबर खेळ खेळतात आणि त्यांना आनंद देतात.
  • खाऊ देण्याची सवय: काही आंटी मुलांना खाऊ देतात. त्यामुळे मुलांना त्या आवडतात.
  • सुरक्षित वाटणे: मुलांना आंटीच्या सहवासात सुरक्षित आणि आरामदायक वाटते.

याव्यतिरिक्त, प्रत्येक मुलाची आवड वेगळी असू शकते. त्यामुळे, एखाद्या मुलाला आंटी का आवडते याचं नेमकं कारण सांगणं कठीण आहे.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे व्यावसायिक सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?
मी समाज किंवा जग बदलण्याचा जसा विचार केला होता, हे जग तसे नाहीये?
ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रभावी पद्धती आहेत? स्वाध्याय लेखनासाठी सविस्तर माहिती द्या.
कोणत्याही व्यक्तीकडे लगेच आकर्षण होण्याची कारणे काय असू शकतात?
ताणतणावाची कारणे काय आहेत? व्यक्तीच्या जीवनातील ताण-तणावाचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत?
मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण लोकांना माझ्या बोलण्यात काही तथ्य वाटत नाही, त्यामुळे लोक माझ्याशी बोलणे टाळतात. त्यामुळे मला माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही?