वाढ आरोग्य

उंची कशी वाढवायची ?

उंची वाढण्यासाठी काय कारणीभूत असते याचे उत्तर तुम्ही वाचल्यास पुढील उत्तर लवकर समजेल:

वरील उत्तरात सांगितल्याप्रमाणे शरीरातील HGH म्हणजेच Human Growth Harmon उंची वाढण्यासाठी कारणीभूत असतो. पण हा हार्मोन सुमारे वयाच्या २५ वर्षानंतर उंची वाढवण्याचे काम करणे बंद करतो. म्हणून ज्या लोकांची उंची वाढत नाही अशा लोकांना HGH हा हार्मोन कृत्रिम रित्या देण्याचा प्रयोग डॉक्टर करतात.
HGH कृत्रिमरीत्या घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण सल्ला डॉक्टरकडून घेणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा हा हार्मोन घेणे शरीरासाठी धोकेदायक ठरू शकते. काही विशिष्ट व्यायाम करून देखील तुम्ही उंची वाढवू शकता.

खालील सांगितलेले काही व्यायामप्रकार करून तुम्ही उंची वाढवू शकता:

Pelvic Stretch:



Cobra Stretch:



Table Stretch:


Monkey Bar Hanging(एका बारवरून दुसऱ्या बारवर लटकत जाणे):


तसेच पोहणे, सायकल चालवणे यासारखे व्यायाम करून देखील उंची वाढू शकते.

संदर्भ: findhealthtips.com
1 उत्तर
1 answers

उंची कशी वाढवायची ?

6
प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर तो व्यक्ती आकर्षित दिसतो. कमी उंचीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासही कमी दिसतो.

जरूर वाचा

'स्ट्रेस मॅनेजमेंट'च्या काही साध्या-सोप्या टिप्स...
१. आत्मविश्वास वाढवा : कमी उंचीमुळे आत्मविश्वास कमी दिसतो. पण अशा वेळेस आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक विचार केल्यामुळे जीवनात परिवर्तन होते. नकारात्मक विचारामुळेही उंची लवकर खुंडते.

२. संतुलित आहार : चांगल्या उंचीसाठी चांगला आहार महत्त्वाचा असतो. नकारात्मक विचार आणणारे पदार्थ खाणेही कमी केलं पाहिजे. जंक फूड, चायनिज सारखे पदार्थ, कार्वोनेटेड पेय यासारख्या गोष्टी खाणं टाळले पाहिजे. विटामिनच्या गोष्टींचं अधिक सेवन केलं पाहिजे.


३. उंची वाढवण्यासाठी 2 काळी मिरी 20 ग्रॅम लोणीसोबत नियमित सेवन करा.

४. देशी गायचे दूध उंची वाढवण्यासाठी मदतगार असते. रात्री व्यवस्थित झोप घ्या.

५. उंची वाढवण्यासाठी आंगठा खेचा. त्यामुळे शरिरातील मांसपेशी ओढल्या जातात.
६. वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे वजन हे चांगलं असलं पाहिजे.


७. सकाळी उठून धावल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. सुर्य नमस्कार घाला.

८. दिवसातून 3 वेळा जेवन करा. तसेच 6 वेळा थोडा-थोडा नाश्ता घ्या.

९. अश्वगंदाचे मुळं ही कुटून त्याची बारीक पाऊडर करून एका बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे पावडर गाईच्या दुधासोबत घ्या. 

१०. कॅलशिअम आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. फळे, पाले भाज्या यांचा आहारात समावेश करा. याचं नियमित सेवन करा.

जरूर वाचा


उत्तर लिहिले · 5/11/2019
कर्म · 2955

Related Questions

बदती म्हणजे काय? बदतीचे उद्देश स्पष्ट करा?
विकासासाठी काय आवश्यक आहे?
वृद्धी दर म्हणजे काय?
उंची वाढवायला मी काय करू?
माझे वय २६ आहे, उंची ५.३ आहे. उंची वाढवण्यासाठी मी कृत्रिमरीत्या एचजीएच (HGH) घेतले तर फरक पडेल का? आणि घ्यायचे असल्यास ते कसे घ्यावे?
वृद्धिंगत म्हणजे काय?
द ग्रेट खली यांची उंची सामान्य माणसापेक्षा जास्त का आहे?