मनोरंजन चित्रपट अभिनेते

अमिताभ बच्चन यांची जन्म तारीख काय आहे?

3 उत्तरे
3 answers

अमिताभ बच्चन यांची जन्म तारीख काय आहे?

2
अमिताभ बच्चन (जन्म- ११ ऑक्टोबर, १९४२) बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय अभिनेता आहेत. ते प्रसिद्ध हिंदी साहित्यकार हरिवंश राय बच्चन यांचे सुपुत्र आहेत.
उत्तर लिहिले · 5/11/2019
कर्म · 10670
1
बॉलीवूडचे सुपरस्टार, केबीसीचे संचालक, सर्वात लोकप्रिय अभिनेता, अमिताभ बच्चन यांचा जन्म 💐💐🎂🎂14-10-1942 मध्ये झाला.👍
उत्तर लिहिले · 10/11/2019
कर्म · 570
0

अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथे झाला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1100

Related Questions

अक्षय कुमारच्या वडिलांचे नाव काय आहे?
सलमान खान चे पूर्ण नाव काय आहे?
मराठी चित्रपट अभिनेते सूर्यकांत यांच्या विषयी माहिती द्या?
रजनीकांत विषयी माहिती पाहिजे?
एक जुना हिंदी अभिनेता?
अमिताभ बच्चन यांचे आडनाव बच्चन का आहे?
अक्षय कुमारचे आडनाव काय आहे?