3 उत्तरे
3
answers
अक्षय कुमारचे आडनाव काय आहे?
5
Answer link
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे.बॉलीवूडमध्ये येण्याआधी तो कूक म्हणून हॉटेलमध्ये काम करायचा.
0
Answer link
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे.
तर त्याचे आडनाव भाटिया आहे.
वैयक्तिक जीवन
विकिपीडिया
तर त्याचे आडनाव भाटिया आहे.
वैयक्तिक जीवन
विकिपीडिया
0
Answer link
अक्षय कुमारचे आडनाव भाटिया आहे. त्याचे मूळ नाव राजीव हरी ओम भाटिया आहे.
He is often referred to as "Akshay Kumar" ही त्याची चित्रपटसृष्टीतील ओळख आहे.