2 उत्तरे
2
answers
पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे?
1
Answer link
पाणी ७१% आणि जमीन २९% आहे. जगात फक्त ३% पाणी वापरण्या योग्य आणि ९७% पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. धन्यवाद.
0
Answer link
पृथ्वीवर सुमारे 71% पाणी आहे.
ह्यामध्ये,
- समुद्र आणि महासागर: 96.5%
- गोठलेले पाणी (हिमनदी आणि बर्फ): 1.74%
- भूमिगत पाणी: 1.7%
- सरोवर, नद्या आणि दलदल: 0.013%
- वातावरणातील पाणी: 0.001%
उर्वरित 29% भाग हा जमीन आहे.