3 उत्तरे
3 answers

टीव्हीला मराठीत काय म्हणतात?

4
"दूरदर्शन"
टीव्ही ला मराठीत दूरदर्शन असे संबोधले जाते.
टिव्ही हा टेलिव्हिजनचा संक्षिप्त रूप असल्याने टिव्ही हा शब्द अधिक प्रचलित आहे.
उत्तर लिहिले · 13/10/2019
कर्म · 458580
1
चलचित्र वाहिनी हा मराठीत प्रयोग होतो. धन्यवाद! ओंकार
उत्तर लिहिले · 9/11/2019
कर्म · 4640
0

टीव्हीला मराठीमध्ये दूरदर्शन संच किंवा टेlev्हिजन म्हणतात.

दूरदर्शन हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण चित्र आणि आवाज एकाच वेळी पाहू शकतो.

टेlev्हिजन हा शब्द देखील सामान्यपणे वापरला जातो.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

संगणकाची व्याख्या सांगून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आज्ञावली यातील फरक स्पष्ट करा?
मोबाइल चार्जर कसा बंद पडतो असे मानले जाते?
पंख्याचा वेग कमी असल्यास कोणते घटक बदलता येतील?
नियमनासाठी कोणते आयसी वापरले जातात?
वीज पुरवठ्याचे मुख्य घटक कोणते आहेत?
सिस्टम रीबूट करण्यासाठी किती वेळ लागतो?
सेल फोनसाठी किती पॉवर रेटिंग आवश्यक आहे?