3 उत्तरे
3
answers
हवामान म्हणजे काय व्याख्या?
6
Answer link
हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ हि तितकाच भिन्न आहे.
Weather ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द " वातावरणाची सद्य स्थिती" दर्शवितो. तर Climate ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द "वातावरणाची किमान ३० दिवस असलेली सरासरी स्थिती" दर्शवितो.
वातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.

2
Answer link
हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ हि तितकाच भिन्न आहे.
Weather ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द "वातावरणाची सद्य स्थिती" दर्शवितो. तर Climate ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द "वातावरणाची किमान ३० दिवस असलेली सरासरी स्थिती" दर्शवितो.
वातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.
Weather ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द "वातावरणाची सद्य स्थिती" दर्शवितो. तर Climate ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द "वातावरणाची किमान ३० दिवस असलेली सरासरी स्थिती" दर्शवितो.
वातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.
0
Answer link
हवामान म्हणजे विशिष्ट प्रदेशातील ठराविक वेळेतील वातावरणाची स्थिती. हवामानात तापमान, आर्द्रता, वारा, पर्जन्य आणि वातावरणातील इतर घटकांचा समावेश होतो. हवामान सतत बदलत असते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर होत असतो.
हवामानाचे काही महत्त्वाचे घटक:
* तापमान: तापमान म्हणजे हवेतील उष्णता. ते सेल्सियस किंवा फॅरेनहाइटमध्ये मोजले जाते.
* आर्द्रता: आर्द्रता म्हणजे हवेतील पाण्याची वाफ. ती टक्केवारीमध्ये मोजली जाते.
* वारा: वारा म्हणजे हवेची हालचाल. वाऱ्याची दिशा आणि गती महत्त्वाची असते.
* पर्जन्य: पर्जन्य म्हणजे पाऊस, बर्फ किंवा गारांच्या रूपात पृथ्वीवर पडणारे पाणी.
* दाब: दाब म्हणजे हवेचा दाब. तो वातावरणाचा दाब दर्शवतो.
हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.