MS ऐतिहासिक व्यक्ती इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करातील हेर खात्याचे प्रमुख कोण होते?

3 उत्तरे
3 answers

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करातील हेर खात्याचे प्रमुख कोण होते?

1
बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवरायांच्या लष्करी हेर खात्याचे प्रमुख होते. अनेक प्रकारची वेषांतरे, नकला, आवाज काढणे यांत ते माहीर होते. तसेच अनेक डोंगर, दऱ्याखोऱ्यांची, प्रदेशांची त्यांना खडान्खडा माहिती होती.
उत्तर लिहिले · 28/9/2019
कर्म · 10370
0
उत्तर लिहिले · 31/1/2022
कर्म · 5
0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करातील हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते.

  • बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक शूर आणि विश्वासू हेर होते. त्यांनी महाराजांसाठी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा यशस्वी केल्या.
  • ते आपल्या गुप्तचर कौशल्यांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी शत्रूंबद्दल माहिती मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते?
दक्षिण मोहीम झाल्यानंतर तब्येत सुधारण्यासाठी शिवाजी महाराज कोणत्या गडावर राहिले होते?
शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या?
अष्टप्रधान मंडळ आणि शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते?
रोहिला सरदारांची ऐतिहासिक घटना, ठिकाण, व्यक्ती आणि समाधीची नावे लिहा.
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगातील जोखीम पत्करणारे कोण होते?