कायदा
प्रॉपर्टी
कागदपत्रे
खरेदी
मालमत्ता
फेरफार नोंद तुकडा बंदी तुकडा विरुद्ध खरेदी झालेली आहे, तर फेरफार नोंद रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे?
2 उत्तरे
2
answers
फेरफार नोंद तुकडा बंदी तुकडा विरुद्ध खरेदी झालेली आहे, तर फेरफार नोंद रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे?
4
Answer link
फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्वाच्या बाबी खाली आहेत :-
१. फेरफार मधील नोंदी मंजूर किंवा नामंजूर करण्याचं अधिकार तलाठी यांना नाही. ते फक्त नोंद करून घेतात.
२.🎈 फेरफार नोंदी मंडल अधिकारी किंवा सर्कल अधिकारी प्रमाणित करीत असतात.
3. मंजूर अथवा नामंजूर झालेल्या नोंदी मध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार तलाठी व मंडल अधिकारी यांना नाही.
४. अशा मंजूर अथवा नामंजूर नोंदी विरुद्ध बाजू मांडण्यासाठी संबंधित प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करावी लागते.
५. फेरफार नोंद झाल्यानंतर लगेचच त्याची नोंद ७/१२ वर येते .
६. ७/१२ वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो.
७. कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती खरी मानण्यात येते.
८. जमिनीच्या अधिकारात होणाऱ्या बदलानुसार त्याच क्रमवारीत त्याच्या नोंदी होत असतात.
९. ७/१२ वरील झालेला बदल कसा झाला आहे याची गेल्या १०० वर्षातील माहिती फेरफार नोंद वाचल्यावर समजू शकते.
१०. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनी बाबत माहिती मिळते.
११. फेरफारसाठी आसामीवार खतावणी, ८ अ चा उतारा, जमाबंदी पत्रक असेही म्हणतात. ८ अ वर खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींच्या गटांची,त्याचा जमीन महसूल व इतर कर याची माहिती मिळते.
१२. ८ अ हा गाव नमुना म्हणजे जमिनीची नोंद वही असून या नमुन्यात खातेदाराने धारण केलेल्या सर्व जमिनीची नोंद केली जाते.

0
Answer link
तुमच्या प्रश्नानुसार, फेरफार नोंद तुकडा बंदी/तुकडा विरुद्ध खरेदी झालेली असल्यास, ती रद्द करण्याचा अधिकार खालील व्यक्ती/संस्थांना आहे:
- नोंदणी महानिरीक्षक (Inspector General of Registration): महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ३२ नुसार, नोंदणी महानिरीक्षक यांना अधिकार आहे की त्यांनी चुकीच्या नोंदी रद्द कराव्यात.
- जिल्हाधिकारी (Collector): जिल्हाधिकारी हे देखील अशा नोंदी रद्द करू शकतात, जर त्यांना आढळले की त्या कायद्याचे उल्लंघन करत आहेत.
- उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer): उपविभागीय अधिकारी यांना देखील त्यांच्या अधिकार क्षेत्रात अशा नोंदी रद्द करण्याचा अधिकार आहे.
- तहसीलदार (Tehsildar): काही प्रकरणांमध्ये, तहसीलदार देखील फेरफार नोंदी रद्द करू शकतात, जर त्यांना अधिकार असेल.
तसेच, ज्या व्यक्तीला या नोंदीमुळे त्रास होत आहे, तो सक्षम दिवाणी न्यायालयात (Civil Court) देखील दाद मागू शकतो.
अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चा अभ्यास करू शकता. महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ भेट देऊन संबंधित माहिती मिळवू शकता.