2 उत्तरे
2 answers

मोदींना का मत द्यायचं?

32
काँग्रेस च्या काळात 1gb डेटा 150 रुपयाला भेटत होत पण आता 5 रुपयाला 1 gb डेटा भेटत आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

ईजराईल कडून बराक मिसाईल सिस्टीम खरेदी केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे...

रशिया कडून s400 मिसाईल सिस्टीम खरेदी केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे...

जात न बघता लाईट मिटर कनेक्शन दिल्या बद्दल मोदींना मतदान करायचं...

गॅस साठी सुद्धा लाईन लावावी लागायची पण आता गावात भेटत आहे गॅस म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

घरकुल साठी जातीची अट रद्द केल्या बद्दल मोदींना मतदान करायचं आहे...

7 कोटी गॅस कनेक्शन गरीब मातांना दिल्या मुळे मतदान मोदींना करायचं आहे...

युरिया साठी शेतकऱ्यांना दोन दोन दिवस लाईन लावावी लागायची पण निमकोटेड युरिया केल्या मुळे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना युरिया भेटत आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

लोक नाराज होतील हे माहीत असताना सुद्धा देश हितासाठी नोटबंदी केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे....

दिवसाला 90 पैसे भरून 2 लाखाचा विमा भेटत आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

निमकोटेड युरिया करून शेतकऱ्याची युरिया खताची चिंता कमी केली म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

काँग्रेसन 60 वर्षे सत्ता भोगली पण शिवरायांची फोटो राष्ट्रपती भवनात लावली नाही पण मोदींनी लावली म्हणून मोदींना मतदान करायचं आहे....

15 वर्षे मुख्यमंत्री 5 वर्षे पंतप्रधान असताना एकही भ्रष्टाचार केले नाहीत म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मदत केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे....

देशद्रोही कायदा आणखीन मजबूत करणार म्हणून मोदींना मतदान करायचं...

रोहिग्या, बांग्लादेशी मुसलमानांना परत बांग्लादेशात पाठवायचे आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...
मुस्लिम बहिणीच्या हितासाठी तीन तलाक बंद केल्या मुळे  मोदींना मतदान करायचं आहे....

पाकिस्तानच्या ताब्यातील अभिनंदनला सोडवून आणल्या बद्दल मोदींना मतदान करायचं आहे...

पाकिस्तानला त्याची औकात दाखवण्यासाठी भारतीय सैनिकांना फ्रीहॅन्ड दिल्यामुळे मोदींना मतदान करायचं आहे...
🙏🙏
उत्तर लिहिले · 21/4/2019
कर्म · 2205
0

नरेंद्र मोदी यांना मत का द्यायचं, या प्रश्नाची काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:

  1. नेतृत्व क्षमता: नरेंद्र मोदी यांनी स्वतःला एक खंबीर नेता म्हणून स्थापित केले आहे. त्यांच्या समर्थकांचा असा विश्वास आहे की ते देशासाठी कठोर आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात.
  2. विकास आणि आर्थिक सुधारणा: मोदी सरकारने 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया' यांसारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा उद्देश देशाचा विकास करणे आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे आहे. त्यांच्या समर्थकांचा असा विश्वास आहे की या योजनांमुळे देशात आर्थिक प्रगती झाली आहे.
  3. राष्ट्रीय सुरक्षा: मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यांच्या समर्थकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या धोरणांमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.
  4. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा: नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेक देशांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत, ज्यामुळे भारताला जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

हे काही मुद्दे आहेत ज्यांच्या आधारावर लोक नरेंद्र मोदी यांना मत देण्याचा विचार करू शकतात. अर्थात, प्रत्येकाचे स्वतःचे विचार आणि प्राधान्यक्रम असतात आणि त्यानुसार ते आपला मतदानाचा निर्णय घेतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200

Related Questions

माझे पंतप्रधान कोण?
राणीचा नवरा कोण?
2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?