2 उत्तरे
2
answers
टवळी म्हणजे काय?
6
Answer link
टवळी हा एक मराठी बोलीभाषेतील शब्द आहे. हा शब्द मुलींसाठी वापरला जातो. ज्या मुली वडीलधाऱ्या लोकांचे ऐकत नाहीत, किंवा कुणाच्या खोडी काढतात, कुणाला नावे ठेवतात, दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतात, अशा मुलींना टवळी म्हणतात.
कधी कधी महिला देखील भांडण करताना हा शब्द एकमेकींना बेअब्रू करण्यासाठी वापरतात.
0
Answer link
टवळी हा शब्द वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वापरला जातो. काही प्रमुख अर्थ खालीलप्रमाणे:
- लहान मुलगी किंवा बाळ: ग्रामीण भागात लहान मुलीला किंवा बाळटवळी म्हणतात.
- खेळ: टवळी हा लहान मुलांचा एक खेळ आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: