2 उत्तरे
2 answers

सल्फर म्हणजे काय?

3
     सल्फर म्हणजे 'गंधक'(S)..जे एक मुलद्रव्य आहे . त्याचा वास उग्र असतो. प्रामुख्याने स्फोटकांत त्याचा वापर केला जातो. तसेच्या त्याच्या अनेक रासायनिक उपयोगाबरोबरच  फळांवर प्रक्रिया करण्यासाठी सर्रास वापर केला जातो. उदा. लवकर फळ पिकवण्यासाठी ...पण त्यांमुळे फळांतील सेंद्रियता नष्ट होतेच पण चवही बिघडते आणि अशा फळांच्या सेवनाने शरीराला अपायही होऊ शकतो.
     विशेषत:  द्राक्ष, बेदाणा, केळी, आंबे आदी व्यवसायात त्याचा अतिवापर होतोय .
     गंधक ज्वलनशील असून निळसर ज्योत प्राप्त होते. त्याच्या धुराच्या अतिसानिध्यात राहिल्याने श्वसनसंस्थेचे रोग उद्भवतात...
      ही मला ज्ञात असलेली माफक माहिती आहे..पण ती आपल्याला उपयुक्त पडली तर पहा...👍👍🙏🙏

   
    
    
उत्तर लिहिले · 14/3/2019
कर्म · 1235
0

सल्फर (गंधक) एक रासायनिक घटक आहे. हे अधातू असून सामान्य तापमानाला घन स्थितीत असते.

सल्फरची काही वैशिष्ट्ये:

  • चिन्ह: S
  • अणुक्रमांक: 16
  • अणुभार: 32.065 u
  • गंध नसलेला
  • नरम
  • हलका पिवळा घन पदार्थ

उपयोग:

  • खते, सौंदर्य प्रसाधने, डिटर्जंट्स, इत्यादींमध्ये वापरले जाते.
  • ज्वालामुखीच्याजवळ आढळते.
  • औषधे आणि रबर उत्पादनांमध्ये वापरले जाते.

अधिक माहितीसाठी:

तुम्ही रसायनशास्त्रावरील पुस्तके आणि विश्वसनीय वेबसाइट्सवर सल्फरबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

विकिपीडिया
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1820

Related Questions

नत्र म्हणजे काय?