रासायनिक तत्व
3
Answer link
सल्फर म्हणजे 'गंधक'(S)..जे एक मुलद्रव्य आहे . त्याचा वास उग्र असतो. प्रामुख्याने स्फोटकांत त्याचा वापर केला जातो. तसेच्या त्याच्या अनेक रासायनिक उपयोगाबरोबरच फळांवर प्रक्रिया करण्यासाठी सर्रास वापर केला जातो. उदा. लवकर फळ पिकवण्यासाठी ...पण त्यांमुळे फळांतील सेंद्रियता नष्ट होतेच पण चवही बिघडते आणि अशा फळांच्या सेवनाने शरीराला अपायही होऊ शकतो.
विशेषत: द्राक्ष, बेदाणा, केळी, आंबे आदी व्यवसायात त्याचा अतिवापर होतोय .
गंधक ज्वलनशील असून निळसर ज्योत प्राप्त होते. त्याच्या धुराच्या अतिसानिध्यात राहिल्याने श्वसनसंस्थेचे रोग उद्भवतात...
ही मला ज्ञात असलेली माफक माहिती आहे..पण ती आपल्याला उपयुक्त पडली तर पहा...👍👍🙏🙏

तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढील माहिती मधून मिळेल...
पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते. प्रमुख अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, स्वरूप, उपलब्धता व त्याचबरोबर रासायनिक खतांची वापरण्याची पद्धत, प्रमाण इत्यादींची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदर १६ 'विविध अन्नद्रव्यांची' गरज भासते. हि अन्नद्रव्ये म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये. यांपैकी प्रमुख तीन अन्नद्रव्यांविषयी आपण थोडे जास्त जाणून घेऊ.
नत्र(नायट्रोजन) - पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते. तसेच लूसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करतो. तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते.
नत्र कमतरतेची लक्षणे -
पिकांची पाने पिवळी पडतात.
पिकांची वाढ खुंटते.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही