2 उत्तरे
2
answers
व्ही व्ही पी ए टी (VVPAT) म्हणजे काय?
3
Answer link
*🤔 जाणून घ्या काय आहे ‘व्हीव्हीपॅट’...*
*📍व्हीव्हीपॅट - व्होटर व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल*
_ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर राजकीय पक्षांकडून नेहमी प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्यामुळे मतदारांना आपल्या मतदानाबद्दल अधिक विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. मतदाराने व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मत दिले आहे. ते मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची शहानिशा करता येते..._
_एखाद्या उमेदवाराला मतदार ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करतो. ईव्हीएमच्या शेजारी असलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून त्यावेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि पक्षाचे चिन्ह यांचा उल्लेख असलेली चिठ्ठी ७ सेकंद मतदाराला दिसते. ती चिठ्ठी त्यानंतर एका सीलबंद पेटीत जमा होते. एका काचेच्या पेटीत व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्यामुळे ती चिठ्ठी मतदार बघू शकतो. व्हीव्हीपॅटला किंवा त्या चिठ्ठीला मतदाराला हात लावता येत नाही. फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना ती काचेची पेटी उघडण्याचा अधिकार असतो..._
📌 यावेळी ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध असणार तसेच जीपीएसद्वारे मशीनवर लक्ष ठेवले जाणार.
*अधिक माहिती साठी खालील लिंक उघडून व्हिडीओ पहा*
https://youtu.be/BokUhj3RuKs
☝🏻आत्ता मतदान अशा पद्धतीत असेल. सर्वानी हा व्हिडिओ पहा व आपल्या घरातील व नातेवाईक यांना मतदानाची पद्धत सांगा....⤵

0
Answer link
व्हीव्हीपीएटी (VVPAT) म्हणजे काय?
व्हीव्हीपीएटी (VVPAT) म्हणजे Voter Verifiable Paper Audit Trail. या प्रणालीमध्ये, जेव्हा मतदार मतदान करतो, तेव्हा एक कागदी पावती तयार होते. या पावतीवर मतदाराने कुणाला मत दिले आहे, त्याची माहिती छापलेली असते. ही पावती मतदाराला पाहता येते, परंतु ती मतपेटीत जमा होते. यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यास मदत होते.
व्हीव्हीपीएटीचे फायदे:
- मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य ठिकाणी नोंद झाले आहे की नाही, हे तपासता येते.
- निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येते.
- कोणत्याही मतभेद झाल्यास, कागदी पावतीद्वारे मतांची पडताळणी करता येते.
अधिक माहितीसाठी: