खरेदी
                
                
                    आयात निर्यात
                
                
                    पाकिस्तान
                
                
                    अर्थव्यवस्था
                
                
                    आयात-निर्यात
                
            
            पाकिस्तान कडून आपण आता कोणत्या वस्तू आयात करतो आहोत?
2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        पाकिस्तान कडून आपण आता कोणत्या वस्तू आयात करतो आहोत?
            2
        
        
            Answer link
        
        सिमेंट 
ताजी फळे
तयार कपडे
अन्न धान्य
केशर
मसाले
पेट्रोलियम उत्पादने
विविध रसायने
वरील वस्तू आपण पाकिस्तान मधून आयात करतो
पाकिस्तानला जरी आपण 200% कर आयात शुल्क म्हणून लावला असला, तरी
पाकिस्तानसुद्धा आपल्याला अशा प्रकारचे कर लावू शकतो.
त्यात नुकसान भारताचेच होणार हे निश्चित.
कारण भारत पाकिस्तानला 1.18 अब्ज डॉलर निर्यात करतो
आणि भारत पाकिस्तानकडून 338.66 कोटी डॉलर आयात करतो.
        ताजी फळे
तयार कपडे
अन्न धान्य
केशर
मसाले
पेट्रोलियम उत्पादने
विविध रसायने
वरील वस्तू आपण पाकिस्तान मधून आयात करतो
पाकिस्तानला जरी आपण 200% कर आयात शुल्क म्हणून लावला असला, तरी
पाकिस्तानसुद्धा आपल्याला अशा प्रकारचे कर लावू शकतो.
त्यात नुकसान भारताचेच होणार हे निश्चित.
कारण भारत पाकिस्तानला 1.18 अब्ज डॉलर निर्यात करतो
आणि भारत पाकिस्तानकडून 338.66 कोटी डॉलर आयात करतो.
            0
        
        
            Answer link
        
        पाकिस्तानाकडून आपण मुख्यतः खालील वस्तू आयात करतो:
*   सिमेंट: पाकिस्तानातून सिमेंटची मोठ्या प्रमाणात आयात होते.
*   खनिज इंधन: खनिज इंधनाचा काही भाग पाकिस्तानातून येतो.
*   चमडे: पाकिस्तानातून चामड्याच्या वस्तूंची आयात केली जाते.
*   सुका मेवा: सुका मेवा देखील पाकिस्तानातून आयात केला जातो.
*   कापूस: कापसाची देखील आयात होते.
*   प्लॅस्टिक सामान: प्लॅस्टिकच्या वस्तू काही प्रमाणात आयात होतात.
*   रासायनिक उत्पादने: काही रासायनिक उत्पादने पाकिस्तानातून येतात.
इतर काही वस्तूंची देखील आयात केली जाते, पण त्यांचे प्रमाण कमी असते.