2 उत्तरे
2
answers
भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते?
4
Answer link
सिक्किम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. येथे सुमारे ७५ हजार हेक्टर शेतजमिनीत सेंद्रिय शेती सुरू करण्यात आली आहे.
सेंद्रिय शेती करताना कोणतीही रासायनिक खते, तसेच कीटकनाशके वापरली जात नाहीत, त्यामुळे शेती कमी खर्चात होते, उत्पन्न रासायनिक शेतीच्या मानाने कमी येत असले, तरी सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमध्ये विषारी घटक नसल्याने, अन्न रुचकर लागते, तसेच अनेक आजार दूर राहतात.
0
Answer link
भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य सिक्कीम आहे. 2016 मध्ये सिक्कीमला पूर्णपणे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले.
सिक्कीमने 2003 मध्ये सेंद्रिय शेती धोरण स्वीकारले आणि रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर हळूहळू कमी केला.
सिक्कीमच्या या प्रयत्नांमुळे राज्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: