कीबोर्ड व कीबोर्डचे भाग कोणते?
कीबोर्ड व कीबोर्डचे भाग कोणते?
• 📼 *की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात*.
•📼 *की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात*.
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़
१) 🔷 *फक्शनल की पेड़*:-
या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .
२)🔷 *अल्फा न्युमरिकल की पेड़*
:- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३)🔷 *न्युमरिकल की पेड़ :-*
यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४)🔷 *कर्सर की पेड़ :-*
लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .
• 🔷 *की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात*.
• 🔷 *की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत*.
•🔷 विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.
कीबोर्ड (Keyboard) : कीबोर्ड हे एक इनपुट उपकरण आहे ज्याचा उपयोग कंप्यूटरला सूचना देण्यासाठी होतो. हे टाइपरायटरसारखे दिसते. यात अनेक बटणे (keys) असतात, ज्यांच्याद्वारे अक्षरे, आकडे आणि चिन्हे टाइप करता येतात.
कीबोर्डचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत:
-
अल्फाबेट कीज (Alphabet Keys):
या कीज A ते Z पर्यंत अक्षरे टाइप करण्यासाठी वापरल्या जातात.
-
न्यूमेरिक कीज (Numeric Keys):
या कीज 0 ते 9 पर्यंत आकडे टाइप करण्यासाठी वापरल्या जातात. ह्या कीज कीबोर्डच्या उजव्या बाजूलाNum Lock चालू केल्यावर वापरता येतात.
-
फंक्शन कीज (Function Keys):
या कीज F1 ते F12 पर्यंत असतात आणि त्यांचा उपयोग विशिष्ट कार्ये करण्यासाठी होतो. प्रत्येक फंक्शन Key चाApplicationनुसार अर्थ बदलतो.
-
स्पेशल कीज (Special Keys):
या कीजमध्ये Shift, Ctrl, Alt, Tab, Caps Lock, Windows key आणि Esc Key चा समावेश होतो. ह्या कीजचा उपयोग विशिष्ट कामांसाठी होतो.
-
एरो कीज (Arrow Keys):
या कीज कर्सरला (Cursor) पेजवर वर, खाली, डावीकडे किंवा उजवीकडे सरळवण्यासाठी वापरल्या जातात.
-
सिम्बॉल कीज (Symbol Keys):
या कीज &, *, #, $, %, ^, !, @ अशा चिन्हांकित केलेल्या असतात. यांचा उपयोग विशिष्ट सिम्बॉल टाइप करण्यासाठी होतो.