व्यवसाय
कागदपत्रे
प्रक्रिया
व्यवस्थापन
संस्था
नोंदणी
मी संस्था ओपन केलेली आहे, ती संस्था रजिस्टर कशी करावी?
3 उत्तरे
3
answers
मी संस्था ओपन केलेली आहे, ती संस्था रजिस्टर कशी करावी?
6
Answer link
सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करू पाहणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना महाराष्ट्र शासन व धर्मादाय आयुक्त यातर्फे नोंदणी करणे अत्यावश्यक असून त्याकरिता आवश्यक मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रिया करून देण्यात येईल.
*सामाजिक संस्था
*शैक्षणिक संस्था
*बहुद्देशीय संस्था
*प्रतिष्ठान
*ट्रस्ट
*फाऊंडेशन
*मित्र मंडळ
*महिला मंडळ
*ई. प्रकारात एनजीओ नोंदणी करून मिळेल.*
__________________
*नोंदणी नंतर पुढील मार्गदर्शन व सुविधा मोफत.*
११ महिन्यात ट्रस्ट मध्ये रुपांतर व प्रमाणपत्र.
▫️केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रात नोंदणी तथा युवा विकास, उद्योग व सोबत कौशल्य विकास उद्योजकता सलग्न करून दिले जाईल.
▫️जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवसाय योजना करिता शिबिर.
▫️समाज कल्याण विभाग यांच्या योजना करिता प्रकल्प.
▫️आदिवासी विकास विभाग योजना करिता प्रकल्प.
▫️शासकीय यंत्रणा मार्फत सेवाभावी संस्था करिता असणाऱ्या योजना व प्रकल्प यांचे समुपदेशन व मार्गदर्शन.
___________________
एक परिपूर्ण सामाजिक संस्था व त्याच्या करिता शासकीय योजना व अनुदान या करिता संपूर्ण सहाय्य.
संपर्क.
७३८७१६१२७४
5
Answer link
संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे
*_सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते._*
*🔹संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे*
१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
२.नियम व नियमावलीची सत्य प्रत
३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र
४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र
५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र
रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.
६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.
७.समंतीपत्र व हमीपत्र
८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तसेच
९.प्रथम कार्यकारिणीची यादी
१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.
*🔆महत्वाच्या बाबी :-*
जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.
संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.
संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.
संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.
जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.
दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.
शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.

0
Answer link
तुम्ही तुमची संस्था रजिस्टर (Register) करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करू शकता:
हे सर्व मुद्दे तुम्हाला संस्था रजिस्टर (Register) करण्यासाठी मदत करतील.
1. संस्थेचा प्रकार निश्चित करा:
प्रथम तुम्हाला तुमच्या संस्थेचा प्रकार निश्चित करावा लागेल. संस्था अनेक प्रकारच्या असतात, जसे की:
- ट्रस्ट (Trust): धर्मादाय किंवा सामाजिक कार्यांसाठी.
- सोसायटी (Society): विशिष्ट उद्दिष्टांसाठी एकत्र आलेल्या लोकांचा समूह.
- कंपनी (Company):Section 8 कंपनी (Section 8 Company) ना-नफा तत्वावर काम करते.
2. आवश्यक कागदपत्रे जमा करा:
संस्थेच्या प्रकारानुसार कागदपत्रे वेगळी असतात, तरी काही मूलभूत कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- संस्थेचे नाव (Name of the organization)
- संस्थेचा पत्ता (Address of the organization)
- संस्थेचे उद्दिष्ट (Objectives of the organization)
- संस्थापक सदस्यांची माहिती (Information of founder members)
- आधार कार्ड, पॅन कार्ड (Aadhar card, PAN card)
3. नोंदणी प्रक्रिया:
ट्रस्ट:
- ट्रस्ट डीड (Trust Deed) तयार करा.
- नोंदणीसाठी निबंधक कार्यालयात (Registrar Office) अर्ज करा.
सोसायटी:
- सोसायटी ॲक्ट (Society Act) अंतर्गत नोंदणी करा.
- निबंधक कार्यालयात अर्ज सादर करा.
कंपनी:
- कंपनी ॲक्ट, 2013 (Companies Act, 2013) अंतर्गत नोंदणी करा.
- Section 8 कंपनी म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज करा.
4. अर्ज सादर करणे:
तुम्ही निवडलेल्या प्रकारानुसार, निबंधक कार्यालयात (Registrar Office) आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
5. शुल्क (Fees):
नोंदणीसाठी आवश्यक शुल्क भरा.
6. पडताळणी (Verification):
अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
7. नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate):
पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.
अधिक माहितीसाठी:
- ट्रस्ट नोंदणी: igrmaharashtra.gov.in
- सोसायटी नोंदणी: sahakarayukta.maharashtra.gov.in
- कंपनी नोंदणी: mca.gov.in